Antarctica मधील अर्ध-पारदर्शक जीव, निसर्गाची अद्भुत किमया
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
Antarctica हे अजूनही बऱ्याचश्या नैसर्गिक कोडी नं सुटलेलं ठिकाण आहे. ह्यापैकीच एक कोडं म्हणजे अर्ध-पारदर्शक creatures असणारं पाण्याखालचं जग.
चला बघूया यातील काही सुंदर जीव.
१. Juvenile Cowfish
कॅमेऱ्याने ह्या cowfish ला violet छटा दिल्याने अजूनच सुंदर दिसतोय.
२. Pelagic Octopus
Hawaii आणि Antarctica ह्या दोन्ही ठिकाणी सापडणारा हा translucent octopus. बहुतांश octopus ने internal skeleton (हाडांचा सांगाडा) नसतं, जे ह्या पारदर्शक octopus मुळे clear समजून येतंय .
३. Hydromedusa
फक्त Antarctica मध्ये आढळणारा हा एक वेगळाच मासा.
४. Sea Butterfly Snail
हे समुद्री फुलपाखरू सदृश snails कोणताही आकार घेऊ शकतात आणि विविध आकारात हे पारदर्शकतेचे विवीध रंग दाखवतात.
५. Squid
जगभरातील समुद्रांमध्ये जवळपास ३०० प्रजातीचे squids सापडतात. परंतु हा काही वेगळाच लाल आणि जांभळ्या रंगात चमकणारा पारदर्शक squid.
६. Bristleworm
‘रणशिंग’ ह्या वाद्याच्या आकाराचं तोंड असलेला हा एक वेगळाच समुद्री worm
७. Comb Jelly
आपल्याला जेली फिश तर माहीतच आहे. कोणत्याही समुद्रात सापडणारे jelly fish हे जवळपास पारदर्शकच असतात. पण संपूर्ण पारदर्शक असणारा हा जेली फिश फक्त Antarctica मधेच सापडतो
८. Antarctic Krill
समुद्रातील शेवाळ हे अन्न म्हणून खाणारा आणि त्यामुळे समुद्री अन्नसाखळी जिवंत ठेवणारा हा एक अदभूत creature. Antarctica मधील हे त्याचं पारदर्शक रूप, त्याच्या पोटातील शेवाळ सुद्धा clear दिसतंय.
९. Jelly Larva
फुलासारखा आकार असणारा हा jelly larva फार दुर्मिळ आहे.
१०. See Through Scorpionfish
पारदर्शीपणा हेच स्वसंरक्षण असणारा हा scorpion-fish, प्रत्यक्षात हा खूप छोटा असतो परंतु photographer ची कमाल आहे की त्याने ह्याचं एवढं मोठं स्वरूप दाखवलंय.
हे दहा जीव म्हणजे आपलं जग किती अद्भुत गोष्टींनी व्यापलेलं आहे, ह्याचा छोटासा पण अत्यंत परिणामकारक असा नमुनाच आहेत! हो की नाही?
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.