काही कार्टून्स… हसवत हसवत सत्यावर प्रकाश टाकणारी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – ओंकार दाभाडकर
===
मध्यंतरी Differences Between Men & Women ह्या मथळ्याखाली Arteide ह्या वेबसाईटच्या फेसबुक पेजवर काही गमतीशीर cartoons पोस्ट केली गेली आहेत.
अर्थात ही कार्टून्स फक्त मनोरंजनासाठी आहेत – स्त्री / पुरुषांना stereotype करणं हा हेतू नाही. तसं स्वतः Arteide ने म्हटलंय सुद्धा —
It’s funny. It’s for smile. Sexist? “At night all cows are black” Hegel
त्या कार्टून्समधली निवडक ८ कार्टून्स खाली देत आहोत — enjoy !
१ – स्त्री – फिट असून दुःखी आणि पुरुष – नसलेला फिटनेस बघून खुश !
२ – आपण सर्व हे जाणतोच !
३ – प्रत्येक “गृहस्थाचं” दुःख !
४ – ब्रेक-अप के बाद…!
५ – Shopping च्या वेळी होणारा घोळ !
६ – हे ही आपण सर्व जाणतोच !!!
७ – फक्त शाम्पूच नाही, हे प्रत्येक “non-tech” वस्तुच्या बाबतीत खरं आहे !
८ – This is just perfect !
विनोद आहेच…पण काही प्रमाणात सत्यदेखील आहे… नाही? 🙂
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.