' नाण्यांपासून बनवलेले पिरॅमिड! – InMarathi

नाण्यांपासून बनवलेले पिरॅमिड!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजकाल जगात कोण कश्यापासून काय बनवेल याचा नेम नाही. या प्रतिभावंत लोकांच्या हातून निर्माण होणाऱ्या त्या कलाकृती पाहून क्षणभर डोळ्यांवर विश्वासचं बसत नाही. तुम्ही देखील इंटरनेटच्या महाजालावर अश्या अनेक गोष्टींचा अनुभव घेतला असेलच. आज आम्हीही तुमच्यासमोर असंच काहीसं अविश्वसनीय घेऊन आलोय, जे पाहिल्यावर तुमचा देखील स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

नाण्यांपासून पिरॅमिड बनवण्याचा छंद अनेकांना असतो, पण या जापानी मुलाच्या हातात अशी काही जादू आहे की पोट्ट्याने या गोष्टीला एका कलेचं रूप देत वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

coin-pyramids-marathipizza01

स्रोत

त्याची प्रत्येक कलाकृती मनात कुतुहूल चाळवल्याशिवाय राहत नाही.

coin-pyramids-marathipizza02

स्रोत

तूमचा भौतिकशास्त्रावर असणारा विश्वास देखील कुठेतरी डळमळीत होऊ शकतो.

coin-pyramids-marathipizza12

स्रोत

नाण्यांपासून बनवलेली ऑस्कर पुरस्कारची प्रतिकृती

coin-pyramids-marathipizza03

स्रोत

या मुलाला गोष्टी पडून फुटतील अशी अजिबात भीतीचं वाटत नाही म्हणा ना !

coin-pyramids-marathipizza05

स्रोत

अभिमानाची गोष्ट ! जेव्हा या मुलाला आपल्या ५ रुपयाच्या नाण्याची गरज पडते.

coin-pyramids-marathipizza04

स्रोत

बाप रे ! हे काहीतरी वेगळंच आहे.

coin-pyramids-marathipizza11

स्रोत

पोराच्या अंगात कला आहे हे मात्र मान्य करायलाचं हवं !

coin-pyramids-marathipizza09

स्रोत

आता याला जादू म्हणावी का?

coin-pyramids-marathipizza07

स्रोत

अतिशयोक्ती होईल पण, हे पोर नाण्यांवर पृथ्वी पण उभी करून दाखवेल असं म्हणायला हरकत नाही.

coin-pyramids-marathipizza08

स्रोत

याबद्दल आपण सामान्य माणसं काय बोलणार?!

coin-pyramids-marathipizza10

स्रोत

पुन्हा एकदा आपल्या ५ रुपयाच्या नाण्याची कमाल !

coin-pyramids-marathipizza06

स्रोत

आता फक्त छायाचित्रे पहिलीत आता स्वत:च्या डोळ्यांनी हा पोट्ट्याचं टॅलेंट पहा !!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?