' सुई विना blood sample! – InMarathi

सुई विना blood sample!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

लहानांपासून अनेक मोठ्यांपर्यंत – ब्लड टेस्ट म्हटलं की खूप जणांच्या अंगावर काटा येतो! कारण – सुईचं टोक! सुईच्या टोकाची ही भीती आता ब्लड टेस्टिंगसाठी अडचण ठरणार नाही. आणि ही भीती नाहीशी करण्यामागे कुठली pharmaceutical कंपनी नाहीये. गुगलबाबा आहेत.

Google ने नुकतंच एका smartwatch साठी patent file केलंय. या watch मुळे तुम्ही सुई नं टोचता तुमच्या blood चं sample घेऊ शकता आणि ते टेस्ट करू शकता. ह्या technology चा जास्त फायदा मधुमेहाच्या (Diabetic) रुग्णांना होणार आहे कारण त्यांना दिवसातून कधी पण test करून sugar level check करण्यास मदत होईल. सध्या ही smartwatch सुरुवातीच्या patent अवस्थेत असून या बद्दल Google ने अजून जास्त काही सांगितलेलं नाहीये.

Watch_web_1024

Image source: Sciencealert

Patents च्या कागदपत्रांवरून असं लक्षात येतंय की ह्यामध्ये एक प्रकारचा gas भरलेला असणार आहे, जो आपल्या skinला अगदी microscopic level ला puncture करून त्यामधून blood sample घेईल आणि मग त्याची testing होईल.

हे device नक्की market मध्ये कधी येणार ह्याबद्दल अजूनही काहीच माहिती उपलब्ध नाही. परंतु जेव्हा ते market मध्ये येईल तेव्हा laboratories चं functioning पूर्णपणे बदलून टाकेल असं बोललं जात आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 24 posts and counting.See all posts by abhijit

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?