' ११ अतिशय दुर्मिळ फोटोज, ज्यामध्ये लपलाय भारताचा इतिहास – InMarathi

११ अतिशय दुर्मिळ फोटोज, ज्यामध्ये लपलाय भारताचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहास म्हणजेच भूतकाळातील गोष्टी. स्वातंत्र्यापूर्व काळ, स्वातंत्र्यासाठी लढलेले सेनानी, त्यासंबंधीच्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण त्यापैकी सगळ्याच घटनांचे फोटोज आपल्याकडे नाहीत. अनेकदा त्या घटना कशा घडल्या असतील, याची आपण फक्त कल्पनाच करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज आम्ही तुम्हाला अशाच काही घटना सांगणार आणि दाखवणार आहोत, ज्या तुम्ही कदाचित ऐकल्या असतील, पण त्याची छायाचित्रे मात्र तुम्ही पाहिली नसतील.

१. तुम्ही घोडागाडी पाहिली असेल, पण कलकत्तामधील ‘झेब्रा’ गाडी पाहिली आहे का….

zebra im

 

२. आता नदी पार करायची असेल, तर आपण सहज जहाज- होडीचा वापर करतो, पण एकेकाळी सतलज नदी पार करण्यासाठी बैलाच्या कातडीत हवा भरून त्याचा नौका म्हणून वापर केला जात असे.

bull im

 

३. महान स्वातंत्र्य सेनानी, देशासाठी बलिदान देणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांचं पार्थिव

chandrashekhar azad im

४. मिर्झा गालिब यांचा एकमेव फोटो

 

५. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो नंतर हैद्राबादच्या निजामांशी भेट घेतली, तेव्हाचे छायाचित्र

vallabh bhai patel im

 

६. तो क्षण, जेव्हा ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवण्यात आला

independace im

 

७. १९७१च्या युद्धात हरल्यानंतर भारतीयांसमोर आत्मसमर्पण करणारे भारतीय जवान

jawan im

 

८. कस्तुरबा गांधी यांच्या पार्थिवाजवळ बसलेले महात्मा गांधी

gandhiji im

 

९. अभ्यास करताना झोप येऊ नये, म्हणून मद्रास विश्वविद्यालयातील विद्यार्थ्याने आपली शेंडी बांधून ठेवली

student im

 

१०. मुघल साम्राज्याचे अंतिम शासक बहादूर शाह जफरची मुलं

mughal im

 

११. रवींद्रनाथ टागोर आणि आईन्स्टाईन.. दोन थोर व्यक्तिमत्व एकत्र

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?