फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😂😜🤔👍
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही सिनेमे मनात कायम घर करून राहतात. म्हणजे तो चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आपल्याला आवरत नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट असले तरी मराठी भाषेतील विनोद, लाडक्या कलाकाराचा अभिनय पाहण्याची मजा काही औरच! म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेले चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही.
तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता? असा प्रश्न विचारला तर त्याची हजारो उत्तरे मिळतील. प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे प्रत्येकाची मतेही वेगळी!
समस्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आवडणाऱ्या एका खास चित्रपटातील सीन तुमच्यासाठी घेऊन आलोय.
या चित्रपटातील सगळी पत्री एक से एक वल्ली, या अतंरगी पात्रांचा गमतीशीर प्रवास तुम्ही पाहिला असेलच, अर्थात मनसोक्त हसवणाऱ्या या सहलीत तुम्हीही सहभागी झाला असाल.
आज मात्र तुम्हाला या एका फोटोवरून चित्रपटाचं नाव ओळखायचं आहे. फक्त गंमत ही, की आज तुम्हाला केवळ चुकीची उत्तरं शोधायची आहेत.
लढवा डोकं, विचार करा. कल्पकतेला चालना द्या आणि धमाल उत्तरे सांगा.
कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे नोंदवा आणि इतरांनीही दिलेली धमाल उत्तरे वाचायला विसरू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.