' या ब्रँडची पूर्ण नावं वाचून तुम्ही अगदी दंग व्हाल! – InMarathi

या ब्रँडची पूर्ण नावं वाचून तुम्ही अगदी दंग व्हाल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ब्रँड म्हणजे एखाद्या कंपनीची ओळख. त्या नावावरून ग्राहक त्या कंपनीला संबोधतात. त्या ब्रँडची एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर त्या ब्रँडच नाव घेऊनच ग्राहक ती वस्तू खरेदी करतात. म्हणजेच काय तर ब्रँड नाही तर तुम्हाला ग्राहकांच्या मनात आणि परिणाम मार्केटमध्ये कोणी ओळखणार नाही. ब्रँडच नाव हे लहान अथवा संक्षिप्त असणं चांगलं. जेणेकरून ते तुमच्या ग्राहकांच्या लक्षात राहतं. तसेच मोठ नाव घेण हे ग्राहकांना देखील शोभनीय नसतं. म्हणून बहुतांश कंपन्या त्यांची भली मोठी नावे लहान करून मग ती ब्रँडच नाव म्हणून वापरतात. आज अश्याच काही आपल्या परिचयाच्या ब्रँडबद्दल जाणून घेऊ ज्यांची खरी नाव काहीतरी वेगळीच आहेत आणि आपण त्यांना ज्या नावाने संबोधतो ती नावे मात्र ‘संक्षिप्त स्वरूपातील म्हणजे शॉर्ट फॉर्म आहेत.

अमूल- आनंद मिल्क युनियन लिमिटेड

 

brand-name-full-marathipizza01

 

बीएमडब्लू- बेरीस्चे मोटोरेन वेर्के

 

brand-name-full-marathipizza02

 

बीपीएल- ब्रिटीश फिजिकल लॅबोरेटरीज

brand-name-full-marathipizza03

 

 

सीएट- कॅवी इलेक्ट्रिसी ईफिनि टोरीनो

brand-name-full-marathipizza04

 

 

सीएनएन- केबल न्यूज नेटवर्क

brand-name-full-marathipizza05

 

 

ईएसपीएन- एन्टरटेन्मेन्ट अॅण्ड स्पोर्ट्स प्रोग्रामिंग नेटवर्क

brand-name-full-marathipizza06

 

 

फिएट- फॅबरीका इटालियाना ऑटोमोबिली टोरीनो

brand-name-full-marathipizza07

 

 

एचडीएफसी बँक- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन

brand-name-full-marathipizza08

 

 

आई बी एम- इंटरनॅशनल बिझनेस मशीन

brand-name-full-marathipizza09

 

 

आयसीआयसीआय बँक- इंडस्ट्रीयल क्रेडीट अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कोर्पोरेशन ऑफ इंडिया

brand-name-full-marathipizza10

 

 

इंटेल- इंटिग्रेटेड इलेक्ट्रोनिक्स

brand-name-full-marathipizza11

 

 

जे बी एल- जेम्स बुलोफ लान्सिंग

brand-name-full-marathipizza12

 

 

एलजी- लकी गोल्डस्टार

 

 

brand-name-full-marathipizza13

एमआरएफ- मद्रास रबर कंपनी

 

 

brand-name-full-marathipizza14

 

विप्रो- वेस्टर्न इंडिया प्रोडक्ट्स लिमिटेड

brand-name-full-marathipizza15

 

काय गंमत वाटली ना यांचे फुल फॉर्म वाचून..? तर मग शेअर करा आणि इतरांनाही सांगा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?