' तुमचं लक्षही नसेल, पण बॅगवर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे! – InMarathi

तुमचं लक्षही नसेल, पण बॅगवर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नवीन बॅगपॅक विकत घेतल्यावर आपण त्याची स्टाईल, कापड, तिची ठेवण वगैरे गोष्टी अगदी तपासून घेतो. जेणेकरून पाठीवर चढवल्यावर ती आपल्याला सूट झाली पाहिजे. या इतर गोष्टी तपासताना Bagpack वरच्या एक गोष्टीकडे मात्र अजिबात लक्ष जात नाही.

या बॅगपॅक वर एक लहानशी फट असते, जिच्यावर क्वचितच कोणाचं लक्ष जात असेल.

bagpack-hole-marathipizza

 

तुमच्यापैकी अनेकांचं लक्ष गेलही असेल, पण उगाच स्टाईल म्हणून काय तरी दिलं असेल असा विचार करून तुम्ही तिला निरुपयोगी ठरवलं असेल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल ही छोटीशी गोष्ट फारच फायद्याची आहे.

या छोट्याश्या फटीच्या माध्यमातून तुम्ही फोनला एयरफोन कनेक्ट करून, फोन तुमच्या Bag मध्येच ठेवून गाणी एकूण शकता.

यामुळे तुमचा फोन तुमच्या बॅगमध्ये सुरक्षित राहतो आणि तुम्ही एयरफोनची वायर बॅगची चैन उघडल्याविना फोनला कनेक्ट करू शकता.

जर तुम्ही ट्रेकिंग वगैरे करत असाल तर उंच उंच पर्वतांवर चढताना तुम्ही कितीही उड्या मारा किंवा धावा, तरीही तुमचा फोन बॅगमध्ये सुरक्षित राहील आणि ट्रेकिंग करता करता तुम्ही गाण्यांचा आनंद देखील लुटू शकाल.

 

गोष्ट लहान असली तरी तिचे काम मात्र फारच उपयोगी आहे. हो की नाही?

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?