Site icon InMarathi

प्रेमात पाडतील असे भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जेव्हा फक्त ट्रेन हेच लांबच्या प्रवासाचं साधन होतं तेव्हाची लोक खरी सुखी असं म्हणावं! का? अहो कारण रेल्वेने प्रवास करण्यासारखा, डोळ्यांना सुख देणारा दुसरा आनंद नाही. रेल्वेत खिडकीच्या बाजूला बसून बाहेरील दृश्य न्याहाळण्यासारखा दुसरा टाईमपास नाही. पण हळूहळू आधुनिकीकरण झालं. प्रत्येकाकडे स्वत:च्या गाड्या आल्या. मग गरजेशिवाय कशाला कोण त्या ट्रेनकडे फिरकतय? आजकाल लोकांना केवळ रस्त्यावरूनच प्रवास करायला आवडतं. त्यामुळे रेल्वे, त्या प्रवासात घडणारे किस्से, त्या आठवणी आणि सोबतचं हलतं जग लोक विसरू लागले आहेत.

याच विचाराने आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गांची सफर घडवून आणणार आहोत. या रेल्वेमार्गांच्या भोवती निसर्गाने इतकी सुंदर उधळण केली आहे की तुम्ही देखील या रेल्वेमार्गांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला खात्री आहे की या रेल्वेमार्गांना पाहिल्यावर तुम्हाला देखील कधी न कधी या मार्गावरून प्रवास करायची इच्छा जागृत होईल. म्हणजे तुम्ही देखील रेल्वे प्रवासाचा तो सुखद आनंद नक्कीच अनुभवू शकालं!

काश्मीर रेल्वे (जम्मू-उधमपपूर-कत्रा)

 

द स्नो सोजर्न (काझीगुंद-श्रीनगर-बारामुल्ला)

 

कांगरा व्हॅली टॉय ट्रेन (पठाणकोट-कांगरा-पालमपूर-जोगिंदर नगर)

 

गोवा रेल्वे (वास्को द गामा- लोंढा जंक्शन)


सी ब्रिज राईड (मंडपम- रामेश्वरम)

 

कोकण रेल्वे (रत्नागिरी-मडगाव-मंगलोर)

 

दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे (न्यू जलपैगुरी-दार्जीलिंग)

 

माथेरान हिल रेल्वे (नेरळ-माथेरान)

 

 

आसाम रेल्वे (गुवाहाटी-लूमडिंग-सिलचर)

 

हिमालयीन क्वीन (कालका-शिमला)

सर्व इमेज स्रोत

काय मग? कधी निघताय या रेल्वे सफरींवर??

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version