Site icon InMarathi

दहशतवाद्यांचा “हा” बॅकग्राऊंड आपली आतंकवादाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते

Osama and Jawahiri im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात की शिकल्याने माणूस सुधारतो, त्याला खऱ्या वाईटाची जाण येते. तो समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य समजतो आणि समाज उभारणीच्या कार्यात मदत करतो, परंतु दहशतवाद्यांकडे पहिले की खरंच शिक्षणाने माणसाचं उत्तम व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं या विचारावरचा विश्वासच उडतो.

आपल्याला वाटतं की तरुण गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव यांमुळे दहशतवादाकडे वळतात की काय, पण तसं अजिबात नाहीये, उलट दहशतवादी कृत्य करणारे हे नराधम उच्चशिक्षित असतात.

काय? विश्वास बसतं नाहीये?

तर मग आज तुम्ही हे विदारक चित्र जाणून घेतलंच पाहिजे!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

उच्चशिक्षित असूनही केवळ चुकीच्या कट्टर विचारधारेला बळी पडलेल्या या सुशिक्षित दहशतवाद्यांकडे पाहून खरोखर आजचं शिक्षण सुरक्षित आहे का हे विचारण्याची वेळ आलीये!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version