Site icon InMarathi

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मदत करायची आहे? हे आहेत पर्याय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

 पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली असून ह्यामुळे सर्वदूर हाहाकार माजला आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा ह्या नद्यांना महापूर आला असून नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शहरात व गावात पाणी शिरले आहे.

अनेक गावांना जलसमाधी मिळाली आहे. तब्बल २ लाख पूरग्रस्त लोकांचे सरकारकडून विस्थापन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे जवान अथक परिश्रम घेत लोकांची ह्या पुरातून सुटका करत आहेत. प्रशासनकडून आवश्यक ती मदत आणि सेवाकार्य केले जात आहे. परंतु अजूनही सांगलीकर आणि कोल्हापूरकरांच्या समस्या ‘जैसें थे’ चं आहे.

 

Sirf News

अश्या वेळी संकटग्रस्त सांगलीकर आणि कोल्हापूरकरांना मदतीसाठी सबंध महाराष्ट्राने एकत्र येणे गरजेचे आहे. तर आपण सांगलीकर आणि कोल्हापूरकरांना कशी मदत करू शकतात, हे जाणून घेऊया..

१) महाराष्ट्र शासन

सर्वात आधी संकटात असलेल्या सांगलीकर/ कोल्हापूरकरांना अत्यंत गरजेच्या वेळी सरकारी मदत कशी उपलब्ध होऊ शकेल ते बघूया …

 

महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक :-

१०७७- ०२२२२०२३०३९

कोल्हापूर जिल्हा नियंत्रण कक्ष :-

०२३१२६५९२३२
०२३१२६५२९५०
०२३१२६५२९५३

टोल फ्री क्रमांक :- १०७७

पोलीस नियंत्रण कक्ष :- ०२३१२६६२३३
वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष :- ०२३१२६४४१३४४
पटबंधारे नियंत्रण कक्ष :- ०२३१२६५४७३५ /३६

कोल्हापूर महानगरपालिका कक्ष:- टोल फ्री क्रमांक १०१

महावितरण :- ७८७५७६९१०३

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे पूरग्रस्तांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था, जिल्हा न्यायालय, कसबा बावडा रोड, न्यायालय इमारतीमध्ये करण्यात आली आहे.

संपर्क क्रमांक :- ०२३१२५४१२९५, ९८६००७४२३३, ९४०४३११९७०

सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष :- ०९३७०३३३९३२

 

Bhaskarhindi.com

२) खाजगी संस्था :-

कोल्हापूरात कोणाला निवासाची व्यवस्था हवी असेल तर, २०० लोकांच्या आवश्यक सुविधांयुक्त निवारा उपलब्ध आहे. जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

पत्ता :- मार्केट यार्ड, कोल्हापूर.
संपर्क क्रमांक:-

जितू शहा – ८८८८५५८८८८
जे.के.ग्रुप. कोल्हापूर

पुरात अजून काही आवश्यक वस्तूंची मदत हवी असल्यास संपर्क करा:-

अजिंक्यतारा, ताराबाई पार्क, कोल्हापूर
संपर्क क्रमांक:-
१) ९८२३०१२९०५
२) ९८९००९५०९५
३) ९९२३४९६३७३

 

Satej Patil

कोल्हापुरात कोणाचे नातेवाईक तेथील रुग्णालयात असतील अथवा घरी त्यांना औषधांची गरज भासत असेल तर श्री साई प्रसाद मेडिकलला संपर्क साधा:-

संपर्क क्रमांक :-
प्रसाद भालकर, साईप्रसाद मेडिकल, कोल्हापूर
– ९९६०२४२२२२
– ७८७५८१९११२
– ( ०२३१) २५२१६९३
– ( ०२३१) २६५१६९३

पिण्याचं पाणी हवं असल्यास संपर्क साधा :-
९९७००७६६६६

सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक:-

– वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

– गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज येथे २० एकर जमीन पाळीव पशूंच्या बचावाची व्यवस्था करण्यात आली आहे.

संपर्क:- अण्णासाहेब रुकडे – ९५११६८८९२१

पुण्यात सांगली कोल्हापूरातील संकटग्रस्त नागरिकांसाठी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू गोळा करून पाठवण्यात येणार आहे. ह्यासाठी कलेक्शन ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ह्यात तुम्ही ह्या वस्तू दान केल्या जाऊ शकतात :-

– फूड पाकिटे, टिकाऊ खाद्यपदार्थ, बिस्किट, केक इत्यादी
– जुने अथवा नवे कपडे, बेडशीट, ब्लॅंकेट इत्यादी.
– वैद्यकीय मदतीसाठी सॅनिटायझर्स( छोट्या बाटलीत), ओडोमास इत्यादी.

स्थळ :- फर्ग्युसन कॉलेज मेन गेट, स्टारबक्सच्या समोर, एफ सी रोड, पुणे
वेळ :- ११ ऑगस्ट २०१९/ (सकाळी ७ ते संध्याकाळी ५ पर्यंत )

आयोजक :- जागृती ग्रुप फाऊंडेशन
संपर्क :-
मनिषा – ८२०८८०२७७६
दीपाली – ८२०८५३८१८३

३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविप

 

Twitter

सांगली –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती , सांगली यांच्या वतीने १००० विस्थापितांच्या रोज सकाळच्या व सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

संपर्क क्रमांक :-

सांगली :-

नारायण जोशी :- ९४२२६१६१८१
मधुसूदन जोशी :- ९४०४ ७१६१७८
सतीश गाडगीळ :- ९०११७००८२३

मिरज :-

राजेंद्र थिटे :- ९४२११८४९३४

कोल्हापूर –

मदत संकलन केंद्र –
आपली मदत पंचगंगा सहकारी बँकेच्या महाद्वार रोड, देवकर पाणंद, प्रतिभा नगर व कावळा नाका शाखेत जमा करावी. मदत चेकने किंवा रोख दिल्यास या केंद्रावर पावती दिली जाईल. या देणगीस 80G खाली करसवलत आहे.

Online Transfer
RSS Janaklyan Samiti, Kolhapur
Bank of Maharashtra
Branch – New Mahadwar Road, Khari Corner, Kolhapur.
Savings A/C No. –  60025310280
IFSC Code – MAHB0000326

तरी कृपया आपल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करणेसाठी देणगी देऊन सहकार्य करावे ही विनंती.

संपर्क –
विनायक कुलकर्णी, कार्यवाह, रा. स्व. संघ, जनकल्याण समिती, कोल्हापूर.  9422034500

अमर पारगावकर, 9423825245

केशव गोवेकर, 9373655777

—-

पुणे :-

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर शाखेतर्फे पूरग्रस्तांसाठी धान्य गोळा केले जात आहे.

 

 

तांदूळ जमा करण्याची कालावधी :  ९, १०, ११ ऑगस्ट २०१९

तांदूळ जमा करण्याचा पत्ता :* अ.भा.वि.प कार्यालय
मंगल भुवन सुविधा स्मिता अपार्टमेंट डोमिनोस पिझ्झा समोर, १५२५ सदाशिव पेठ,पुणे.

https://maps.app.goo.gl/Qhzh6HVRCsQd7XDZ8

पैसे पाठवण्याच्या सोयी :

1. PhonePe  (फोन पे)
7276573737

2. GooglePay
7276573737

कृपया पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क :

शुभम बावचकर- 9834925258

ऋतुराज तारकर- 7776030066

—-

अश्याप्रकारे पूरग्रस्त सांगलीकर व कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी विविध संस्था प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या परीने ह्यात सहभाग नोंदवला पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version