' Security guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार – InMarathi

Security guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

काही दिवसांपूर्वी आम्ही Amazon Prime Air बद्दल लिहिलेलं article तुम्ही वाचलंच असेल. Amazon ही E-commerce कंपनी ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी drones, म्हणजे हवेत उडणाऱ्या रोबोट्सचा वापर सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.

Secom ह्या Japanese security system कंपनीने एक पाऊल पुढे जाऊन “Surveillance Drone”, म्हणजे राखण करण्यासाठी हवेत उडणारा रोबोट बनवलाय.

 

Secom Drone marathipizza

 

विशेष म्हणजे हे उडणारे रोबोट्स commercial launch साठी तयार आहेत.

 

1210N-Secom_middle_280-marathipizza

कंपनीने ह्या drone ची किंमत $6,620 एवढी ठेवली असून दर महिन्याला security services चालू ठेवण्यासाठी $41 एवढी फी लागणार आहे. सध्यातरी हे drone फक्त commercial उपयोगासाठीच वापरता येणार आहे.

Secom ने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या restricted area मध्ये जर कोणी प्रवेश करायचा प्रयत्न केला तर हे drone त्याचा पिच्छा करून कार चे photos, आतील व्यक्तींचे photos घेण्यासही सक्षम आहे. सध्या ह्या drone ची speed ६ मैल प्रती तास ( Almost १०km per hour ) एवढी असणार आहे आणि कंपनी ही speed वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

हा drone टेस्टिंग फेजमध्ये असतानाचा एक व्हिडिओ :

 

 

हे drones म्हणजे security guards साठी एक आधार ठरतील की त्यांच्या नोकरीवरचं संकट – हे येणारा काळच ठरवेल.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 24 posts and counting.See all posts by abhijit

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?