सोशल मीडिया वापरा, पैसे कमवा! हे अॅप तुम्हाला मनोरंजन + पैसे मिळवून देतंय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आपण याआधी टिकटॉक, लाईक या सारखे अॅप वापरले आहेत. अनेक लोक त्यावर व्हिडिओ अपलोड करतात आणि प्रसिद्ध सुद्धा होतात. आपल्याला मात्र त्यामधून मनोरंजनाशिवाय काहीच मिळत नाही.
परंतु Roz Dhan अॅप एक वेगळंच मॉडेल घेऊन आलं आहे, ज्या द्वारे अॅपचे वापरकर्ते एकीकडे टाईमपास करत दुसरीकडे पैसे कमावू शकतात!
तुम्ही विचार करत असाल, हे कसं शक्य आहे?
हो, Roz Dhan अॅपच्या माध्यमातून तुम्ही एकीकडे मनोरंजनही करून घेऊ शकता तर दुसरीकडे पैसेसुद्धा कमावू शकता. विशेष म्हणजे अॅप शेयर करूनसुद्धा पैसे कमवू शकता.
Roz Dhan अॅप हे इतर सोशल मीडिया सारखंच आहे, फक्त यात वापरकर्त्यांना पैसे कमवण्याचा अभिनव ऑप्शन दिला गेला आहे.
या अॅपचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करून तुम्ही पैसे कमावू शकता. जसे की लेख शेयर करून, लेख लिहून तुम्ही पॉईंट्स कमवू शकता. हेच पॉईंट्स पुढे पैश्यांमध्ये रूपांतरित होतात.
अॅपवर पैसे कसे मिळतील ?
Roz Dhan अॅप द्वारे पैसे डायरेक्ट तुम्ही PayTm वॉलेट वर जमा करू शकता. तुम्ही जमवलेल्या पॉईंट्सचं रूपांतर पैशांमध्ये करू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की जेवढे पॉईंट्स तेवढे रुपये याच प्रमाण ठरलेले आहे. २५० पॉईंट्स म्हणजे १ रुपया, असा सोपा हिशोब आहे.
तुम्हाला वाटेल की तब्ब्ल २५० पॉईंट्स कमावून फक्त १ रुपया? आणि हे खरंच आहे.
परंतु इथे पॉईंट्स अगदी सहज मिळतात. शेयर करण्याचे, इतरांकडून अॅप इन्स्टॉल करून घेण्याचे असे खूप सारे पॉईंट मिळतात. त्यामधून तुम्ही पैसे कमावू शकता.
Roz Dhan अॅपच्या माध्यमातुन कसे पैसे कमावल?
तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून Roz Dhan अॅप द्वारे पैसे कमावू शकता.
स्टेप्स १ :- सर्वात अगोदर तुम्हाला Roz Dhan अॅप प्ले स्टोरे मधून डाउनलोड करावं लागेल.
स्टेप्स २ :- अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर उघडा आणि तुम्हाला हवी ती भाषा निवडा. विचारणाऱ्या सर्व पर्मिशन्स सिलेक्ट करा.
स्टेप्स ३ :- पर्मिशन्स दिल्यांनतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सबमिट करून किंवा गुगल/फेसबुक लॉगईन द्वारे sign up करू शकता.
स्टेप्स ४ :- अॅप मध्ये अकाउंट बनवल्यानंतर तुम्ही जेव्हा रोज अॅप उघडल तेव्हा तुम्हला २५ पॉईंट्स मिळतात. अँपमध्ये अजूनही असे वेगळे पर्याय आहेत. ज्या माध्यमातून तुम्ही पॉईंट्स मिळवू शकतात. तुमची प्रोफाइल पूर्ण करायचे देखील पॉईंट्स आहेत.
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या Roz Dhan अॅपच्या माध्यमातून मनोरंजन साधत साधत अर्थार्जन करू शकता. तुमच्या मित्रांना हा पर्याय सुचवू शकता.
लेख लिहून पैसे कमवायचा मार्ग चाचपडून पहायचा असेल तर “Join our WeMedia” या पर्यायावर जाऊ शकता.
अर्थात, आजकाल चहूकडे फसवणुकीचे इतके प्रकार होत आहेत म्हटल्यावर आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेलच. हा आपल्याकडून पैसे लाटण्याचा प्रकार तर नाही ना, असं ही वाटलं असेलच.
तर लक्षात घ्या – इथे या अॅपमध्ये तुमच्याकडून कुठलीही नोंदणी फीस किंवा बँकेचे ओटीपी किंवा तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डचे पासवार्ड्स वगैरे काहीही विचारले जात नाहीत. त्यामुळे हे अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे.
मग ट्राय करायला काय हरकत आहे, नाही का? 🙂
चला तर मग – एकीकडे मस्त टाईमपास तर दुसरीकडे अर्थार्जन करून देणारं हे अॅप इथे क्लिक करून इन्स्टॉल करा.
आणि हो –
थोडक्यात काय, तर फेसबुक व्हाट्सअपवर वेळ घालवण्याच्या ऐवजी, रोज-धन वर चक्कर मारत राहिलात तर एकीकडे मनोरंजक माहिती मिळवत रहाल, दुसरीकडे पैसे कमावत रहाल! अजून काय हवंय? 😉
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.