Site icon InMarathi

पाकिस्तान इतका सुंदर असेल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पाकिस्तानचं  नाव काढलं की आपल्यासमोर उभा राहतो एक असा देश जो दहशतवादी, हिंसाचारी, खुनी आणि अमानवी प्रवृत्तींनी भरला आहे. पाकिस्तानच्या कुरापती, भारतावरचे सारखे हल्ले या गोष्टी पाकिस्तानची काळी बाजू दर्शवण्यास पुरेश्या आहेत. पाकिस्तानच्या बिनडोक कृत्यांनी त्यांची जगापुढील प्रतिमा अशी निर्माण केली आहे की संपूर्ण जगाचे पाकिस्तान विषयीचे मत वाईटच आहे. पण म्हणतात न दिसतं तसं नसतं, तसं प्रकार पाकिस्तानच्या बाबतीत तर नसले ना? कारण आपण जे टीव्हीवर पाहतो, वृत्तपत्रांत वाचतो त्यानुसार आपण पाकिस्तानविषयी आपले वैचारिक मत बनवले आहे, पण ते देखील पाकिस्तानला स्वत:हून जवळ जाऊन न बघितल्याशिवाय…मग असा प्रश्न उरतोच की पाकिस्तान जसा वैचारिकदृष्ट्या गडद, भकास आहे , तसेच त्याचे स्वरूप देखील असे का? या खिन्न काळ्या देशामध्ये देखील एक सोनेरी पहाट उगवत असेल का? पाकिस्तानमधील एका छायाचित्रकाराने पाकिस्तानमध्ये परमेश्वराने केलेल्या निसर्ग सौंदर्याची उधळण कैद केली आहे. त्याचे हे फोटोज पाहून विश्वासचं बसतं नाही की पाकिस्तान देखील इतकं सुंदर असेल…!

उचाली सरोवर

 

सैफ-उल-मलुक सरोवर, नारन

 

बादशाही मशीद, लाहोर

 

रोहतास किल्ला, झेलम शहर

 

डेरावर किल्ला, चोलीस्तान

 

जगातील ९ क्रमांकाचा सगळ्यात उंच पर्वत, नंगा पर्वत

 

पाये मिडोज

 

हिरण मिनार, लाहोर

 

रावी नदी

 

राकापोशी मदर ऑफ मिस्ट

 

लेडी फिंगर शिखर, हुंजा पर्वतरांग

 

हुंजा घाट

 

नागर घाट

 

फांडेर घाट

 

इतकाच सुंदर आणि सकारात्मक जर पाकिस्तानचा दृष्टीकोन असता तर जगभरात हा देश नावाजला गेला असता हे मात्र नक्की !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version