रजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं वाटेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रजनीकांत सारखा नायक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभणे हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ! रजनीकांत हा मूळचा मराठी पण त्याने आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली दाक्षिणात्य चित्रपटांमधून आणि त्या जोरावर तो झाला सुपरस्टार ! एक कंडक्टर ते भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता इथवरचा त्याचा प्रवास हा सर्वांसाठीचं प्रेरणादायी आहे. स्वप्नांच्या पाठी लागून न खचता ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत हाच संदेश रजनीकांतच्या जीवनातून मिळतो.
लहान असताना त्याने देखील मोठ्या घरात श्रीमंतीचा अनुभव घेण्याचे स्वप्न बघितले असेल आणि आज तो जीवनाच्या त्या वळणावर उभा आहे जेथे त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर त्याने इतकी प्रचंड संपत्ती कमावली आहे की रग्गड पैसा ओतून त्याच्या स्वप्नातील घर त्याने आपल्याला हवे तसे बांधून घेतले आहे. त्याचे हे घर पाहून त्याची भव्यता आणि दिमाखदारपणा नजरेत प्रकर्षाने भरतो. रजनीकांतचे हे घर म्हणणे एखाद्या आलिशान राजवाड्यापेक्षा अजिबात कमी नाही. त्याचे घर प्रत्यक्षात पाहण्याचा योग आपल्या नशिबी असणे तसे दुर्मिळच ! पण आपण छायाचित्रांच्या माध्यमातून तर त्याच्या घराची सैर नक्कीच करू शकतो !
घराची दर्शनी बाजू पाहताच डोळे दिपून जातात.
घरापर्यंत जाण्याचा रस्ता देखील तितकाच आकर्षक आहे.
पाहुण्यांच्या बसण्याची जागा !
रजनीकांतचं प्रायव्हेट मास्टर बेडरूम
दचकू नका ! हे स्वयंपाकघर अर्थात किचन आहे.
एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असावा तसा हा कॉरीडोर आहे.
विश्वास ठेवा हे आहे आलिशान बाथरूम !
वॉशरूमचा रुबाब पण काही कमी नाही.
असं आलिशान घर पाहून एकच गोष्ट म्हणावी लागेल, “घर असावं तर रजनीकांतच्या घरासारखं !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.