' “संजू” वरील हे अप्रतिम मिम्स बघा – सगळे वाद विसरून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही – InMarathi

“संजू” वरील हे अप्रतिम मिम्स बघा – सगळे वाद विसरून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

संजय दत्त च्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट रिलीज झाला आहे, आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला. ह्या चित्रपटाने अनेक बॉक्सऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटीचा गल्ला जमवला तर आतापर्यंत ह्या चित्रपटाने २०२.५१ कोटी रुपये कमावले आहे. ह्यासाठी रणबीर कपूरने खरच खूप मेहनत घेतल्याच दिसतेय, त्याचा अभिनय हा अप्रतिम असून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. तसेच ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी ह्यांनी परत एकदा एक उत्कृष्ट सिनेमा प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

आता हा चित्रपट एवढा हिट झाल्यावर आपले मिमर्स कसे शांत बसणार. त्यांना तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन मिम कंटेंट सापडला आणि मग काय सोशल मिडीयावर ह्या मिम्सचा वर्षाव झाला. जर तुम्ही है ‘मुन्ना भाई MBBS’ हा चित्रपट बघितला असेल तर त्यात संजय दत्तचा एक डायलॉग आहे, ‘वो बाहर केज़ुएल्टी में कोई मरने की हालत में रहा, तो उसको फ़ॉर्म भरना ज़रूरी है क्या?’

हाच डायलॉग संजू चित्रपटात देखील आहे. पण ह्या मिम बनविणाऱ्यांच्या टोळीने ह्या सीनवर मिम बनविला. आणि मग काय सोशल मिडीयावर ह्या मिम्सचा जणू पाऊसच होऊ लागला. सध्या जेवढा संजू गाजतोय तेवढेच हे मिम्स देखील गाजतायेत…

 बयोपिक बनविल्याने इमेज सुधारते का?

sanju-memes-inmarathi03

 

हे लोन घेण्या आधी विचारावं लागतं कदाचित ?

sanju-memes-inmarathi

 

ह्याचं उत्तर तर आलिया भट्टच देऊ शकते…

sanju-memes-inmarathi01

 

आता ह्याला काय बोलावं?

sanju-memes-inmarathi02

 

करेक्ट!!!

sanju-memes-inmarathi04

 

कशासाठी माहित नाही पण चहाच ऑब्सेशन हवंच…

sanju-memes-inmarathi05

 

कृपया हा प्रश्न मोदींना विचारावा…

sanju-memes-inmarathi08

 

हे असंच होतं नेहेमी

sanju-memes-inmarathi07

 

आधी ठरवून घ्या ते कोणाचं आहे ते?

sanju-memes-inmarathi06

 

हे मिम्स बघून नक्कीच तुम्ही पोटधरून हसाल असाल…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?