Site icon InMarathi

कॅन्सरवर ‘जालीम’ उपाय म्हणून ‘हा’ उपचार केला जातो – पण वास्तव मात्र भयावह आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कॅन्सर हा एक अतिशय घातक असा आजार आहे. अमेरिकेत मृत्यू होण्याचं सर्वात मोठ दुसरं कारण म्हणजे हा कॅन्सर आहे. एका रिपोर्ट नुसार २०१४ साली अमेरिकेत ५९१,६८६ लोकांचा मृत्यू ह्य आजाराने झाला असल्याची माहिती आहे.

ह्या लोकांच्या कॅन्सरचा उपचार हा अगदी पारंपारिक पद्धतीने करण्यात आला होता. ज्यात रेडीएशन, किमोथेरेपी आणि सर्जरी इत्यादी प्रक्रिया येतात. कॅन्सर आजाराच्या उपचारात किमोथेरेपी ही प्रमुख उपचार पद्धती आहे.

पण दुर्दैव म्हणजे बहुतेक प्रकरणांत किमोथेरेपीने फायदा नाही तर नुकसानच होते. हे इतके नुकसानदायक असते की, अनेकदा ह्यामुळेच रोग्याचा जीव जातो.

 

cancer.gov

 

किमोथेरेपी ही एक अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेचे अनेक घातक साईड इफेक्ट्स असतात.

ह्याकरिता लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी आता अनेक डॉक्टर देखील समोर येत आहेत. जे लोकांना किमोथेरेपी ही किती नुकसानदायक असू शकते हे सांगत आहेत. ह्यापैकीच डॉक्टर पीटर ग्लाइडन हे देखील एक आहेत.

 

genomicseducation.hee.nhs.uk

ह्यासंबधी त्यांचा व्हिडिओ देखील जाहीर करण्यात आला होता, त्यात त्यांनी सांगितले की,

“किमोथेरेपी वापरण्याचा केवळ एकच कारण आहे आणि ते म्हणजे ह्याने डॉक्टर खुप पैसे कमवू शकतात. कारण ९७ टक्के प्रकरणांत तर हा उपचार कामच करत नाही.”

 

ते म्हणाले होते की,

“जर फोर्ड मोटर कंपनीने एक असे वाहन तयार केले ज्याचा ९७ वेळा विस्फोट झाला आहे तर त्यानंतर देखील ही कंपनी तेवढाच व्यवसाय करू शकेल काय?”

 

geneticliteracyproject.org

Neoadjuvant Chemotherapy Induces Breast Cancer Metastasis Through a TMEM-Mediated Mechanism” नावाच्या एका शोधात हे समोर आले की,

कॅन्सरच्या पारंपारिक उपचार पद्धतीमुळे प्राणघातक ट्युमर जन्माला येऊ शकतात. त्यासोबतच ही एक अतिशय महागडी अशी उपचार पद्धती आहे.

 

thehealthconsciousness.com

 

तर अमेरिकेच्याच अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन येथे झालेल्या शोधात आणखी एक आश्चर्यकारक बाब समोर आली. ती म्हणजे किमोथेरेपीमुळे कॅन्सरचा ट्युमर संपत नाही…!

ह्या पद्धतीने भलेही कॅन्सरचा ट्युमर आकाराने लहान होत असेल, पण तो पूर्णपणे नष्ट होत नाही. एवढचं नाही तर तो शरीरातील इतर भागांत देखील पसरतो. आणि त्यानंतर त्यातून वाचण्याची खूप कमी शक्यता असते.

म्हणजेच कॅन्सर सारखा आजार जो जीवघेणा आहे, त्यावर किमोथेरेपी च्या नावावर निव्वळ पैसा उकळण्याचा धंदा चालला आहे.

आज तसेही हेल्थ इंडस्ट्रीमधील लोकांसाठी माणसाच्या जीवनापेक्षा पैसा हा जास्त महत्वाचा झाला आहे. त्यातच आता आरोग्य विभाग ज्यांचा उद्देशच मुळात लोकांना त्यांचा आजारातून बाहेर काढणे हे आहे, जर तेच ह्याला पैसा कमविण्याचं एक साधन म्हणून बघतील तर लोकांचे हाल होणे हे निश्चितच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version