Site icon InMarathi

“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज

Phaguwah-Holi-Bihar-inmarathi

freepressjournal.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

फाल्गुन महिना येताच सर्वांना हुरहूर लागते ती होळीची. होळी हा आपल्या भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक सण. लहानमोठे सर्वच ह्या सणाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.

होळी म्हणजे आनंदाचा सण, आपले सर्व द्वेष, दुख विसरून एकाच रंगात रंगून जाण्याचा सण.

हा केवळ एक सण नाही तर एक भावना आहे जी आपल्या सर्वांच्या मनात वसते. होलिकादहना प्रमाणेच आपणही आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण आत्मसात करायला हवे.

होळीच्या रंगात रंगून जसे सर्व एकसारखे दिसतात तसेच जात, धर्म, पंथ ह्यांच्या पालीकडे जाऊन आपण सर्व एकच आहोत ही शिकवण आपल्याला होळी देते.

आज आम्ही ह्याच होळी सणाची ही एकीची भावना काही फोटोजच्या माध्यमातून आपल्यासोबत शेअर करणार आहोत.

 

ह्या होलिका दहनात आपल्या सर्व निराशा, दुख, द्वेष जाळून टाका…

flickr.com

 

कृष्णाची होळी…

youtube.com

 

हम सब एक है!

indiantraditions.in

 

मी आणि माझी आई…

dawn.com

 

एखाद्याला जबरदस्ती रंग लावण्याचा आनंद…

goeventz.com

 

माझी पण होळी…

tribune.com.pk

 

आजोबा तर फुल फॉर्ममध्ये आहेत…

sebastienbeun.com

 

ह्याला तर पूर्ण लाल-निळाच केला…

blog.xoxoday.com

 

मी पण लंग लावणाल…

thediplomat.com

 

आज आकाश रंगीबिरंगी झाले…

goeventz.com

 

विदेशीवर जेव्हा देशी रंग चढतो तेव्हा…

statusnmessages.com

 

हॅप्पी होली!

indiantraditions.in

 

ह्याला म्हणतात टशन…

festivalsherpa.com

 

“मुझे रंग दे, रंग दे, 

रंग दे, रंग दे, मुझे रंग दे…”

aljazeera.com

 

ह्यांचीही होळी…

qz.com

 

तुम्हालाही होळीच्या शुभेच्छा…

getsholidays.com

 

मित्रांसोबतची अशी ही होळी…

sudeshdjvindia.blogspot.in

 

सरदारांची होळी…

antilogvacations.com

 

ह्याच्यासोबत कोण खेळणार होळी?

sbadsgood

 

जेव्हा होळीचा रंग चेहऱ्यावरच नाही तर डोक्यावरही चढतो तेव्हा असचं होतं!!!

sid-thewanderer.com

तुमच्याही काही अश्या होळीच्या आठवणी असतील तर आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका…

InMarathi.com च्या सर्व वाचकांना होळीच्या रंगीत शुभेच्छा!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version