Site icon InMarathi

याला म्हणतात फोटोग्राफी! आपल्या विचारांना चालना देणारे हे अप्रतिम फोटो बघाच…

arial-photo-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अलीकडच्या काळात फोटोग्राफी या छंदाने अनेकांना वेड लावले आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आले आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात क्रांती झाली असे म्हणावे लागेल. माणसाच्या कल्पनाशक्तीची झलक अनेक छायाचित्रातून दिसून येत असते.

समोर दिसणाऱ्या दृश्याचे तितक्याच सुंदर छायाचित्रात रुपांतर करण्यासाठी अत्यंत शोधक आणि कल्पक दृष्टी असावी लागते. आणि मग पाहणारा थक्क होऊन नुसता पाहत राहतो. हे झाले छायाचित्राच्या बाबतीत.

पण एवढ्यावर थांबेल तो माणूस कुठला? काढलेल्या छायाचित्रात वाट्टेल तसे बदल करून अफलातून परिणामकारक छायाचित्र निर्माण करण्याचे तंत्र आपण शोधून काढले. आणि हे झाल्यावर कल्पनाशक्तीला मिळाले मोकळे रान!

या तंत्राचा वापर करून बनवलेले काही कोड्यात टाकणारे तर कधी नुसते पाहत राहायला लावणारी काही छायाचित्रे घेऊन आलो आहोत.

१. तुझे ओठ म्हणजे घनांचा पसारा…

 

 

२. तारेवरचा भार!

 

 

३. तो राजहंस एक…!

 

 

 

५. शूऽऽऽऽ… गोंधळ करू नका…

 

 

६. ही स्त्री मुक्त होईल का? स्वतःच्याच जोखडातून?!

 

 

६. लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी..

 

 

 

८. आजकल पाव जमी पर नही पडते मेरे..

 

 

९. म्हणून प्रमाणात प्यावी..

 

 

१०. त्याच्या कुंचल्याची करामत

 

 

११. फिटे अंधाराचे जाळे..

 

 

१२. आता काय ते सेन्सोर बोर्डच ठरवेल 

 

 

१३. नेत्रादानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा फोटो वापरायला हवा..

 

 

१४. जगातील अनिष्ट-दुःखद गोष्टींना मला बघायचंच नाहीये…

 

 

१५. मुसाफिर हु यारो, ना घर है ना ठिकाना..

 

 

१६. श्श्या!! मूड गेला राव..

 

 

१७. अर्रर्र… कॅमेरा मातीत पडला!

 

 

फोटोशॉप, ग्राफिक्स सॉफ्टवेअर्स ह्यामुळे आपण एडिट केलेल्या इमेजेस नेहेमीच बघतो. पण कलात्मक नजर आणि व्यासंगी मनामधून उत्कृष्ट फोटो क्लिक होऊन त्यांवर अशी बहारदार कलाकुसर क्वचितच बघायला मिळते…नाही?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version