Site icon InMarathi

“स्वप्नां”च्या दुनियेशी निगडीत रंजक गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्वप्न ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये आपला मेंदू एका प्रोजेक्टरचं काम करतो आणि आपले डोळे स्क्रीनचं.

आज आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत स्वप्नांशी निगडीत काही रंजक गोष्टी…

 

स्रोत

३-४ वर्षाचं मूल स्वत:ला स्वप्नात पाहू शकत नाही.

स्रोत

घोरताना लोक स्वप्न पाहत नाहीत.

स्रोत

मनुष्य जीवनाची ६ वर्षे स्वप्ने पाहण्यातच घालवतो…!

स्रोत

पर्सनालिटी डिसऑर्डरने ग्रस्त असणाऱ्या लोकांना फार कमी स्वप्ने पडतात.

स्रोत

झोपेतून जागे झाल्यावर एक मिनिटांच्या आत आपण आपल्या स्वप्नांच्या ९०% भाग विसरून जातो.

स्रोत

आपल्याला स्वप्नांमध्ये असेच लोक दिसतात, ज्यांना आपण ओळखतो किंवा ज्यांना आपण काही काळापूर्वी भेटलेलो असतो.

स्रोत

कधी कधी लोक त्यांच्यासोबत पुढे घडणाऱ्या घटना स्वप्नात आधीच पाहतात.

स्रोत

तुम्ही स्वप्नात वेळ पाहू शकत नाही.

स्रोत

आपण एका रात्रीमध्ये वेगवेगळी ७ स्वप्ने पाहू शकतो.

स्रोत

स्वप्न बघताना आपला मेंदू अधिक सक्रीय असतो.

स्रोत

प्राणी सुद्धा स्वप्न पाहतात.

स्रोत

स्वप्न पाहताना आपलं शरीर पॅरलाईज्ड असतं…!!!

स्रोत

रात्र असो वा दिवस…

स्वप्ने पाहतच राहा, कारण स्वप्नांवरच आशा आहे आणि आशेवरच जीवन आहे…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version