आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
Rahul Gandhi 2.0 व्हर्जन सध्या जोरात आहे. भाषणं, आंदोलनं, सोशल मीडियावरील राहुल जींचा वावर…सर्वत्र एका नव्या तजेल्याने समोर येतंय. अनेकांनी ह्या बदलाची दखल घेतली आहे, कौतुक केलं आहे. शिवाय गेल्या काही आठवड्यात आपल्याला राहुल जींची हळवी बाजूही दिसत आहे. त्यांनी निर्भयाच्या कुटुंबाला केलेली मदत ही त्यांच्या हळव्या, केअरिंग मनाचं लक्षण म्हणून सर्वत्र चर्चिली जातीये.
पण…!
एका चाणाक्ष ट्विटर युजर ने ह्या वर एक वेगळीच टिपणी केली आहे. ह्या टिपण्याचं संकलन केलं तर ह्या सर्वातून एक अफलातून PR स्ट्रॅटेजी तर बाहेर येतेच – त्याचवेळी ही स्ट्रॅटेजी अगदी जशी च्या तशी कॉपी केल्याचं चित्र उभं रहातंय.
तर ह्या ट्विटराटीच्या म्हणण्यानुसार – जे म्हणणं त्याने सोदाहरण सिद्ध केलंय – राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांत जे जे केलं आहे ते अगदी तसंच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडॉ ह्यांनी केलेलं आहे. ह्या सर्व स्टेप्सची यादी देणारी ट्विट्स ह्या “आयरनी मॅन” ने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून केली आहेत. ही पहा ट्विट्स ची यादी :
पहिली ट्विट : राहुल गांधींच्या PR मध्ये जस्टिन ट्रुडॉ ह्यांच्या कृतींशी प्रचंड साधर्म्य आहे
Decoding RG’s PR strategy:
Clearly, the objective of RG’s PR strategy is to model him after Canadian PM Justin Trudeau. 1/n
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
दुसरी ट्विट : कॅनडा च्या पंप्र नी अचानक क्वान्टम मेकॅनिक्स वर आपलं ज्ञान दर्शवलं होतं !
Not so long ago, Justin Trudeau surprised a room full of journalists & scientists by nailing a short explanation of quantum computing. 2/ pic.twitter.com/KLI2QJgQne
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
आणि…इकडे राहुल गांधींच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वरील भाषणाची बातमी आली…जी नंतर “अफवा” घोषित केल्या गेली…!
There were rumours, that RG will speak on AI. I think that may have been the original plan, but dropped later for obvious reasons. 3/ pic.twitter.com/YJCdTvisbr
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
तिकडे कॅनडा चे PM मार्शल आर्टस्, ज्युडो, बॉक्सिंग चे “सक्रिय” चाहते आहेत म्हणे…!
Canadian PM is into mixed martial arts, judo & boxing. He even boxed in a charity boxing match as PM. 4/ pic.twitter.com/Ghpz2FcpJm
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
आणि इकडे अचानक राहुल गांधींच्या आइकिडो ब्लॅक बेल्ट चे फोटो आले…!
Suddenly we are told (with pics for proof) that RG is a black belt in Aikido, and also a runner, swimmer & gyms. Fit like Trudeau? 5/ pic.twitter.com/sie3p1KZ5d
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
ट्रुडॉ ह्यांच्या कुटुंबाने स्वतःच्या फॅमिली डॉग बद्दल जाहीर वक्तव्य केली…आणि इकडे…गांधींचा पिदी प्रसिद्धी पावला…
Feb’16, Trudeau family introduced their dog to the world. Explains, RGs Pidi video. Apparently, cute pet owners are seen good souls. 6/ pic.twitter.com/dBCAkW36Tt
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
तिकडे, माध्यमांमधून PM च्या हळव्या बाजूचं वार्तांकन होत असतं …
Every now & then the media reports a random act of kindness by Canadian PM. Like this one, where he sat on the Parliament steps. 7/ pic.twitter.com/ZiN3fR9g5h
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
Or this act, before he became PM, where he carried a man in a wheelchair at Montreal Metro 8/ pic.twitter.com/gQ2ElHClUN
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
आणि इकडे…राहुल गांधींनी निर्भयाच्या भावास केलेल्या मदतीच्या बातम्या आल्या…
Years after Nirbhaya case, we are told that RG has been helping Jyoti Singh’s brother, even to the extent of mentoring him, & pep talking 9/ pic.twitter.com/i8FK7382sW
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
असं ह्यापुढेही होत राहील…लक्ष असू द्या…!
Brace yourselves for more comments on social media like this one, (Keep in mind tweet 5 above) to push the “fit like Trudeau” image. 10/ pic.twitter.com/Tx3atT3wDJ
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
…आणि शेवटी…
अगदी राहुल गांधी ह्यांच्या प्रमाणेच – जस्टिन ट्रुडॉ हेसुद्धा भूतपुर्व पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत…!
There is an obvious parallel. Incidentally, Justin Trudeau is also son of a former Canadian PM.
— IRONY MAN™ (@Pun_Starr) November 2, 2017
एवढी साम्य स्थळं निव्वळ योगायोग असू शकतो का?
तसं वाटत तर नाही…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.