Site icon InMarathi

स्पेशल इफेक्ट्स शिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते ?

groot-vs-hulk-inmarathi

superherohype.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजचे युग हे आधुनिक युग आहे. जसजसे आपण या आधुनिकतेच्या मार्गावर पुढे जात आहोत, तसतसे आपल्या परिसरात बदल घडत आहेत. आज टेक्नोलॉजीच्या बळावर आपण हवं ते मिळवू शकतो. तसेच या टेक्नॉलॉजीचा चित्रपट तयार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो आहे. आता तर एका स्टुडीओमध्ये देखील संपूर्ण चित्रपटाचे शुटींग होऊ शकते एवढी प्रगती आपण तंत्रज्ञानात केली आहे.

आज आपण चित्रपटांच्या माध्यमातून शक्य नसणाऱ्या गोष्टी देखील अनुभवू शकतो, मग ते अॅक्शन सिक्वेन्स असू दे, अॅनिमेशन असू दे किंवा भूत. हे सर्वकाही आज आपण चित्रपटांच्या माध्यमातून अनुभवतो. पण आपल्याला जे पडद्यावर दिसते ते तर फायनल प्रोडक्ट असत. त्याआधी त्यावर खूप प्रयोग केले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या हॉलीवूड चित्रपटांमधून अशे काही सीन घेऊन आलो आहोत, जे पडद्यावर बघताना तुम्हाला आश्चर्य नक्की झालं असेल की, हे सीन नेमके कसे शूट केले असतील.

खालील फोटोजमधील रिअल शूट केलेले सीन आणि स्पेशल इफेक्ट्स नंतरचे तेच सीन बघून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत…

Deadpool

foxmovies.com

 

foxmovies.com

 

foxmovies.com

 

foxmovies.com

Sweeney Todd: The Demon Barber of Fleet Street

warnerbros.com

 

warnerbros.com

 

warnerbros.com

Guardians of the Galaxy

marvelous.ru

Harry Potter

warnerbros.com

Twilight

lionsgate.com

The Matrix

warnerbros.com

Pirates of the Caribbean

disney.ru

 

disney.ru

 

disney.ru

Cinderella

disney.ru

 

disney.ru

 

disney.ru

Godzilla

imdb.com

The Lord of the Rings

warnerbros.com

Bonus

warnerbros.co.uk

स्त्रोत : brightside.me

The Avengers : Infinity War

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version