Site icon InMarathi

Air India Express ११ वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदा नफ्यात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

TATA Airlines म्हणून १९३२ साली जे आर डी टाटांनी स्थापन केलेली विमानसेवा नंतर “देशाची” झाली.

त्यानंतर बरेच बदल झाले. तिच्या एका शाखेने – Air India Express ने – ह्यावर्षी तब्बल ३६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

 

 

SBI Capitals Ltd कंपनीने नागर विमानन मंत्रालय म्हणजेच Ministry of Civil Aviation च्या मदतीने Air India Express चा वार्षिक उलाढालीचा लेखाजोखा मांडलाय. ह्याच reports मध्ये मांडलेल्या आणि एप्रिल २०१२ मध्ये संमत केलेल्या Targets ला वेळेच्या २ वर्ष आधीच achieve केलंय. अधिकाऱ्यांच्या मते “AI कर भरून नफ्यात येण्यासाठी २०२१-२२ चं target दिलं होत जे २०१८-१९ मध्ये कर्जाचा डोंगर पार करून साध्य होणार हे नक्की दिसतंय.”

के. शाम सुंदर, Air India Charters Ltd चे अधिकारी, ह्यांच्या मते सुधारित कार्यक्षमतेच्या जोरावर हे अशक्य शक्य होत आहे.

तोटेखोर कंपनी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ह्या AI Express ने नफा मिळवण्याची प्रमुख कारणे..

 

 

 

 

 

 

 

 

आता नफ्याची सुरुवात झालीच आहे. इथून पुढची वाटचाल इंधनाच्या किमतीच्या बदलांवर, सोयीसुविधांवर आणि ग्राहकाच्या समाधानावर अवलंबून असणार आहे. आता होणार काय हे तर येणारा काळच ठरवेल. पण AI Express च्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा बोजा विसरता कामा नये.

 

आता AI Express ला आधीच्या राजेशाही थाटात, दिमाखात मिरवतांना बघायला कुणाला नाही आवडणार?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version