Site icon InMarathi

ह्या कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती तुम्हाला थक्क करतील!

pencil im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कला ही विविध रुपांमधून व्यक्त केली जात असते. पण तसे असले तरी कोणत्याही कलेसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर कल्पकता असणे हे गरजेचेच असते. तसे असेल तरच कलाकाराला त्याला हवी तशी कलाकृती साकारण्यात यश मिळते.

पण पेन्सिलच्या टोकावरही अशा प्रकारची काही कलाकारी करता येऊ शकते असा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही ना मग पाहा या अवलियाचा अफाट कलाविष्कार!

प्रसिद्ध शिल्पकार डाल्टन घेत्ती यांचा पेन्सिलच्या टोकावरील कलाविष्कार पाहून बोस्निया येथील जेसेन्को दोरदेविक चांगलाच भारावून गेला.

त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जेसेन्को यानेही पेन्सिलच्या टोकावर कलाकारी करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांनी पेन्सिलच्या टोकावर एकापेक्षा एक सरस अशी शिल्पे साकारायला सुरुवात केली.

जगातिल प्रसिद्ध इमारतींपासून ते विविध आकार ते पेन्सिलच्या टोकावर सहज उतरवू लागले. त्यांच्या अशाच काही कलाकृतीची मेजवानी आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आहे की नाही कल्पकतेच्या पलीकडलं काहीतरी! प्रचंड मेहनत आणि संयम राखून त्याने घडवलेल्या ह्या कलाकृतींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version