माणसाच्या वात्रट क्रिएटिव्हिटीची चरम सीमा – भोजपुरी सिनेमांची नावं!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
वॉर्निंग –
सदर पोस्ट “अडल्ट” कॅटेगरीत येते.
दादा कोंडकेंना मानणाऱ्यांनी बिनधास्त पुढे व्हा…इतरांनी इग्नोअर करा!
===
संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मजेशीर चित्रपट जगत कोणतं असेल तर ते आहे – भोजपुरी सिनेमाचं जग! त्यांच्या अतिशयोक्तीच्याही पलीकडे लॉजिक असणाऱ्या कथा, तमिळ चित्रपट जगतालाही लाजवतील असे फाईट सीन्स, भले भले लिजण्डस पाणी मागतील असा नवख्या कलाकारांचा अभिनय, गाणी तर इतकी श्रवणीय कि मेलेल्या व्यक्तीलाही उठून ठुमके मारायला भाग पाडतील. पण ह्या सगळ्याचा कळस म्हणजे जगात कुठेही नसतील इतकी वाचनीय असतात भोजपुरी सिनेमांची शीर्षकं. त्यांच्या ह्या शीर्षकांमध्ये इतका गहन अर्थ असतो कि तो कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यासाठी तो रसिक अगदीच ‘दर्दी ‘ असायला हवा.
आज आम्ही तुमच्या समोर काही अश्या भोजपुरी सिनेमांची शीर्षके उलगडणार आहोत, ती वाचून जर तुम्ही हसलात तर तुम्ही स्वतः ला ‘दर्दी’ रसिक म्हणवू शकत नाही आणि जर का तुम्हाला त्यातला खरा अर्थ कळाला तर मात्र तुमच्या इतकं ‘दर्दी ‘ रसिक कोणी नाही. चला पाहूया.
हे तर आपल्या ‘दादा कोंडकें’च्या पण पुढे गेले की राव…..!
केळी फक्त खायच्या कामाची असतात असा विचार करणाऱ्यांसाठी ही जबरदस्त चपराक!
अहो…खरंच सांगतो, इतकं ‘निर्दोष’ शीर्षक आजवर पाहिलं नव्हतं
बघा…शीर्षकामध्ये किती ताकद असते ती…..आहे का कुठे ह्यापेक्षा पावरफुल आणि सडेतोड शीर्षक!
हे शीर्षक ज्याच्या मनात आलं, त्याला साष्टांग नमस्कार!
सरळ सरळ पावसाला आग लावायची गोष्ट!
खरंच भारत प्रगत होतोय..कुठे कुठे वाय-फाय मिळतंय बघा…!
हागणदारी मुक्त अभियानाचे प्रेरणास्थान म्हणावे असे शीर्षक!
चुकीचा अर्थ बिलकुल घेऊ नका….दिवाळी हा त्याचा आवडता सण असावा..!
कुणाचीही पर्वा न करता…सरळ….बेधडक….
तर मंडळी अशी काही भोजपुरी सिनेमांची उच्च प्रतीची शीर्षकं तुम्हाला माहित असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा….म्हणजे भोजपुरी सिनेमांचं महात्म्य अधिक प्रखरपणे निदर्शनास येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.