व्लादिमिर पुतीनबद्दल या ११ गमतीदार गोष्टी त्यांचं वेगळंच रूप समोर आणतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, सध्या त्यांच्या आक्रमक धोरणामुळे चर्चेत आहेत. जगभरातल्या तरुणाचे लाडके झाले आहेत.
Business Insider India नी, त्यांच्याबद्दल ११ गमतीशीर गोष्टी एकत्र करून एका व्हिडीओमध्ये संकलित केल्या आहेत.
त्या facts ची ही लिस्ट.
अर्थात, मूळ व्हिडीओची लिंक शेवटी देत आहोतच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
१ –
खूप उशिरा झोपतात आणि पहिली न्याहारी भर दुपारी घेतात !
२ –
रोज नाश्त्यानंतर, “विचार करायला”, पोहायला जातात!
३ –
त्यांच्या बाप्तिस्मा लपून छपून करण्यात आला होता –
कारण त्यावेळी रशियामध्ये धर्मावरच बंदी होती!
४ –
पुतिन, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रहात नाहीत…!
त्यांना वाटतं की राजधानीमध्ये “खूप जास्त गर्दी” आहे.
म्हणून ते मॉस्कोबाहेर एका राजवाड्यात रहातात.
५ – ते Judo मध्ये Blackbelt आहेत –
१९७४ साली कॉलेज मधे चॅम्पियन होते…!
६ –
त्यांनी शाळेच्या रेडीओमध्ये काम केलं आहे.
७ – त्यांचे निकटवर्तीय त्यांना झार म्हणतात –
आधी “बॉस” म्हणायचे.
८ – इन्टरनेट अजिब्बात आवडत नाही!
त्यांना ते असुरक्षित आणि “कॉम्प्लिकेटेड” वाटतं.
९ – त्यांच्या तारुण्यात त्यांना गुप्तहेरांच्या कथा आणि टीव्ही सिरीज आवडायच्या.
१० – आणि ते स्वतः गुप्तहेर बनलेसुद्धा!
१९८५ साली KGB ह्या रशियन गुप्तहेर यंत्रणेने त्यांना “अदामोव” ह्या नावाने जर्मनीत पाठवलं होतं.
११ – ते सिगरेट ओढत नाही!!!
आणि मद्यप्राशन फार क्वचितच करतात!!!
थोडक्यात – रशियाचे हे कणखर अध्यक्ष, थोडेसेच का असेना, पण आपल्यासारखे आहेत!
तुमच्याकडे कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीची अशी काही खास माहिती आहे का? आम्हाला जरूर पाठवा.
Business Insider Indiaचा व्हिडीओ
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.