Site icon InMarathi

संस्कृतमधे ऐका “मामाच्या गावाला जाऊ या” !

mamachya gavala marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“समस्त मराठीजनांना कुठलं गाणं माहिती असेल ?” असं विचारलं तर तात्काळ जे उत्तर दिल्या जाईल ते म्हणजे सर्वांचं लाडकं बालगीत – झुक झुक अगीन गाडी !

 

अक्षरओळख होण्याआधी ह्या गाण्याची ओळख होते…

गाण्याचा अर्थ कळायच्या आधी गाणं पाठ होऊन जातं…आणि…

…दर दिवाळी-उन्हाळ्यात हे गाणं घोकत घोकत आम्ही मामाच्या गावाला जातो!

मराठी pizza च्या टीम तर्फे हे गाणं सादर होतंय – संस्कृतमधे !

गाण्याचं संस्कृत भाषांतर WhatsApp वरून आलेली कुणा अनामिकाची रचना आणि मनमाडच्या संस्कृत पंडित, सौ प्राची गाडगीळ ह्यांच्या मदतीने केलं आहे.

गाणं गायलंय स्वराली दाभाडकर ह्या COEP च्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने आणि संकल्पना मनमाडच्या प्रसिद्ध डोळ्यांच्या डॉक्टर सौ वसुधा डोंगरगावकर ह्यांची आहे.

आपलं जिव्हाळ्याचं गाणं संस्कृतमधे ऐकताना धमाल मजा येते! नक्की ऐका…! 🙂

 

 

फिचर्ड इमेज स्त्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version