Site icon InMarathi

प्रकाश आणि वीज ह्यांचा संयुक्त आविष्कार : Liquid Bulb!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

विज्ञान हे एक प्रवाही शास्त्र आहे. म्हणजेच, कालचे नियम, संकल्पना आज बदलू शकतात!

ज्या भौतिकशास्त्राच्या नियमांमुळे न्यूटन प्रसिद्धी पावला – ते नियम आईन्स्टाईनने बदलले.

आज प्रसिद्ध शास्त्रद्न्य स्टीवन हॉकिंग्ज ते नियम बदलू बघत आहेत!

थोडक्यात – physics च्या शास्त्रद्यांना सिद्ध करता आलं तर ते पूर्वीचे laws बदलायला निघतात –

असंच काहीतरी Cambridge University च्या शास्त्रद्यांनी केलंय.

 

 

Electricity चे जनक Moore’s ह्यांच्या Moore’s Law ला वापरून त्यांनी एक semiconductor assembly बनवलीये.

ह्या नवीन उपकरणामुळे electricity आणि light ह्या दोन्हींमधील दुआ साधल्या जाऊन, त्याचा बल्बसारखा वापर करता येणार आहे.

ही एक नवीन प्रकारची सर्किट असून ह्यामध्ये त्यांनी optics आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या Physics च्या २ branches मधला दुआ साधलाय.

थोडक्यात, ह्या शास्त्रज्ञांनी “liquid bulb” बनवलाय. सध्या हा prototype आहे पण scientists च्या मते लवकरच ते हा bulb पूर्ण करतील.

शास्त्रद्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या bulbs ची कार्यक्षमता खूप जास्त आहे. बल्बला लागणारं सर्किट पण सुटसुटीत, छोटंसं आहे. ज्यामुळे सर्किट आणि पूर्ण बल्बची manufacturing cost सुद्धा कमी असेल.

ह्या दोन्ही technologies एकत्र आणायच्या प्रक्रियेला Sprintonics असं नाव देण्यात आलंय.

Source : ExtremeTech

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version