' शोएब अख्तरच्या birthday निमित्त वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर धमाल पार्टी करतोय – InMarathi

शोएब अख्तरच्या birthday निमित्त वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर धमाल पार्टी करतोय

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

क्रिकेट fans ना हे चांगलंच माहितीये की विरू-शोएब हे मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. कॉमेंट्री बॉक्स आणि सोशल मिडियामधे ह्या द्घांची मैत्री चांगलीच खुलून दिसत असते.

तसंच – ट्विटर वापरणाऱ्या सर्वाना वीरेंद्र सेहवागच्या खुमासदार tweetsची कल्पना आहेच! कमालीचं शब्दचातुर्य असलेला विरू त्याच्या फॉलोअर्सना नेहेमी हसवून सोडतो.

शोएब अख्तरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (१३ ऑगस्ट) वीरूने ट्विटरवर एकच धमाल उडवून दिली.

त्याने १२ तारखेपासूनच ‘धिंगाणा’ सुरू केला :

केवळ “शोएबला शुभेच्छा द्या” एवढं बोलून स्वारी थांबली नाही – तर – पार्टीचा hashtag देखील सुरू केला –  😀

 

ज्यांनी हा hashtag वापरून tweet केलंय, त्यांना वीरूने awesome प्रतिसाद दिलाय :

😀

आणि शेवटी आमच्या धडाकेबाज फलंदाजाने सुपरहिट birthday wish केली –

 

ह्यावर लोक थोडीच गप्प बसणारेत?! लोकांनी दणादण tweets सुरू केल्या आणि थोड्याच वेळात hashtag चक्क ट्रेंड व्हायला लागला!

 

 

 

 

 

https://twitter.com/Saloni_shines/status/764314986353192960

 

 

https://twitter.com/RogueKabeerJain/status/764337546692206592

 

 

 

https://twitter.com/AsifSk7/status/764357591074017280

 

सेहवागची tweet-batting थांबायचं नाव घेत नव्हती :

 

तर…मित्र मैत्रिणींनो – ट्विटरचा राजा कोण? 😀

फिचर्ड इमेजचा स्त्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?