हा बघा रजनीकांतचा हॉलीवूड चित्रपट !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
Yes ! रजनीकांतजींनी १९८८ मधेच एका इंग्रजी चीत्रपटात काम केलंय..!
आपल्यातल्या बहुतेकांना हे माहित नाहीये की सुपरडुपरस्टार रजनीकांतजींची हॉलीवूड एन्ट्री already झालेली आहे.
आणि हो – त्यांचा कुठला छोटा रोल नव्हता (अर्थातच!). कथानकात त्यांच्या पात्राचं काम महत्वाचं होतं.
तर – चित्रपटाचं नाव आहे – Bloodstone.
१९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट Dwight H. Little ह्यांनी दिग्दर्शित केला होता.
चित्रपटाचं कथानक असं आहे :
एक अमेरिकन जोडपं लग्नानंतर हनिमूनसाठी दक्षिण भारतात येतं. पण अनपेक्षितपणे ते एका वेगळ्याच प्रकरणात गुंतले जातात. Treasure hunt…खजिन्याच्या शोधाच्या! आणि ह्या शोधात त्यांच्या सोबत असतो एक चाणाक्ष, कुटील taxi driver 😀
You bet ! हा taxi driver म्हणजेच आपले रजनीकांत !
आता, चित्रपटात रजनीकांत आहे म्हटल्यावर चित्रपट हिट व्हायलाच हवा, नाही?! आणि तसं झालंही. चित्रपटाला क्रिटीक्सकडून फारश्या आशादायक रेटिंग्ज मिळाल्या नाहीत – पण तो कमर्शियली यशस्वी होता.
रजनीकांतजींनी ह्या चित्रपटात – अमेरिकन कलाकारांबरोबर – काम करणं एन्जॉय केलं, असं त्यांनी म्हटलंय.
चित्रपटात काही तमिळ डायलॉग्जसुद्धा आहेत.
हा संपूर्ण चित्रपट YouTube वर आहे.
चित्रपट बघण्यासाठी इथे क्लिक करा. 🙂
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.