Site icon InMarathi

IAS मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या या ८ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं!

ias questions inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आय.ए.एसच्या परीक्षेबद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेलच. आय.ए.एस.ची परीक्षा ही खूपच कठीण अशी परीक्षा मानली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी आय.ए.एस परीक्षेत उत्तीर्ण होतात,पण खूप कमी लोकांची मुलाखतीदरम्यान निवड होते.

ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे असणे गरजेचे आहे, म्हणूनच की काय भारतीय प्रशासकीय सेवा मिळवण्यासाठी खरोखरच खूप परिश्रम घ्यावे लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

यासाठी कमीत कमी दिवसातून १५ ते २० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. Candidate बुद्धिमान आणि तितकाच हजरजबाबी असेल तरच तो आय.ए.एस.ची मुलाखत पास करू शकतो, कारण तिथे असे काही प्रश्न विचारले जातात जे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील.

 

 

तुम्ही आय.ए.एस.ची मुलाखत फक्त अभ्यास करून पास होऊ शकत नाही. खूप अभ्यास करून फक्त तुम्ही आय.ए.एस.ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.

आय.ए.एस.च्या मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारा मनुष्य तुम्हाला कधी कोणता प्रश्न विचारेल याचा काहीही नेम नसतो. त्यांचे प्रश्न नेहमी बुचकळ्यात टाकणारे असतात.

त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरे देता-देता तुमच्याच मनामध्ये नवनवीन प्रश्नांचा भडीमार चालू होतो आणि तुम्ही प्रश्न बरोबर न ऐकता कोणत्याही निकषावर पोहचून चुकीची उत्तरे देता.

असे होणे साहजिकच आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रशासकीय पदासाठी मुलाखत देताना मनामध्ये चलबिचल तर होणारच. पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवून तुम्हाला ती मुलाखत पास करणे गरजेचे आहे.

तुम्ही फक्त तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने ही मुलाखत पास करू शकता. आज आपण आय.ए.एस. निवडीच्या मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या ८ प्रश्नांविषयी जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुम्ही ऐकले नसतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तर मित्रहो, आय.ए.एस.ची तयारी करत असाल तर अशा प्रश्नांची देखील तयारी ठेवा, कारण येथे तुमच्या ज्ञानाचा नाही तर बुद्धीचा कस लागणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version