' ह्या प्रसिद्ध ब्रँड्सचा ‘उच्चार’ आपण चुकीच्या पद्धतीने करतो! – InMarathi

ह्या प्रसिद्ध ब्रँड्सचा ‘उच्चार’ आपण चुकीच्या पद्धतीने करतो!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ब्रँड म्हणजे प्रत्येक कंपनीचा आत्मा आहे. कारण तो ब्रँड त्या कंपनीला ओळख निर्माण करून देतो आणि ग्राहकांच्या मनावर देखील तो ब्रँडच अधिराज्य गाजवतो. बऱ्याचदा कंपनीचे नाव आणि ब्रँडचे नाव एकसारखेच असते, पण बऱ्याच कंपन्या अश्याही आहेत ज्या वेगवेगळ्या उद्योगात कार्यरत असत त्यामुळे वेगवेगळ्या ब्रँडने ओळखल्या जातात. तर मंडळी इथे हे सांगायचा मुद्दा हा, की आपल्याला एखादा ब्रँड आवडला की आपल्या तो झटकन लक्षात राहतो. त्याचं नाव आपल्याला तोंडपाठ असतं, आपण इतरांना देखील त्या ब्रँडची शिफारस करताना आपल्याला पाठ असलेलं त्या ब्रँडचं नाव सांगतो.

पण मंडळी खरंच तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ब्रँडच योग्य ते नाव घेता का हो? असा प्रश्न का केला म्हणून विचारताय…अहो बऱ्याचदा होतं काय की ब्रँडचं नाव – त्याचा योग्य उच्चार असतो एक – आणि आपण त्याचा उच्चार करतो दुसराच!

चला तर मग आज जाणून घेऊया अश्या काही प्रसिद्ध ब्रँडसबद्द्दल ज्यांचा उच्चार आपण चुकीचा करतो –

१ –

 

 

२ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza02

 

३ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza03

 

४ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza04

 

५ –

brand-pronaouncetion--marrathipizza04

 

६ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza06

 

७ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza07

 

८ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza08

 

९ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza09

 

१० –

 

brand-pronaouncetion--marrathipizz10

 

११ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza11

 

१२ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza12

 

१३ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza13

 

१४ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza144

 

१५ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza15

 

१६ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza16

 

१७ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza17

 

१८ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza18

 

१९ –

 

brand-pronaouncetion--marrathipizza19

 

काय मग? खरंच तुम्ही या सर्व नावांचा उच्चार बरोबर करत होतात?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?