' हे कोडं ठरवेल तुम्ही किती हुश्शार आहात? वाचा, डोकं लढवा आणि पटापट उत्तर सांगा – InMarathi

हे कोडं ठरवेल तुम्ही किती हुश्शार आहात? वाचा, डोकं लढवा आणि पटापट उत्तर सांगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोडं सोडवण्याची स्पर्धा सुरु झाली की प्रत्येकजण त्याचे उत्तर शोधण्याची धडपड सुरु करतो.

पार्टीत किंवा मित्रांच्या मैफलीत एखादा कोडं घालतो आणि नंतर चर्चेला उधाण येतं. कुणाची उत्तर फसतात, तर कुणाकडे त्या उत्तराचे अनेक पर्याय असतात. अर्थात कौतुक त्याचंंच होतं जो त्या कोड्याचं अचूक उत्तर शोधून सांगतो.

 

questions inmarathi

 

मग त्याचे भरभरून कौतुक होते आणि ती व्यक्ती पार्टीत भाव खाऊन जातो.

झटपट कोडी सोडवणाऱ्याला कायमच हुश्शार म्हणून गौरविले जाते. ही कोडी सोडवताना आपल्या मेंदुचा कस लागतो.

असंच एक धमाल कोडं घेऊन आलोय खास तुमच्यासाठी…

हिरव्या घरात लपले एक लाल घर
                                                                                       लाल घरात आहेत खूप लहान मुले
                                                                                       ओळखा पाहू मी कोण

 

puzzle im

 

कदाचित तुम्ही हे कोडं यापुर्वी ऐकले असेल. तर डोकं लढवा, मेंदुला थोडा ताण द्या आणि या प्रश्नाचे उत्तर सांगा.

कमेंटमध्ये तुमचे उत्तर  नक्की नोंदवा, शिवाय उत्तर तपासून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?