' तुमचं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक आहे का? नसेल तर आजच करा नाहीतर… – InMarathi

तुमचं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक आहे का? नसेल तर आजच करा नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अखेर तो दिवस आलाच. गेली कित्येक वर्षं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी वाढवून दिलेली मुदत यावर्षी संपतीये. येत्या ३१ मार्च म्हणजेच ३ दिवसांत ही मुदत संपणार असून आणखीन मुदतवाढ मिळणार नाहीये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

३१ मार्च ही शेवटची तारीख असून त्यांनंतर मात्र लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्यांचे पॅनकार्ड आधारशी लिंक नाहीये त्यांना तब्बल १०००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

खरंतर गेली कित्येक वर्षं ही मोहिम राबवताना आपण पाहिली आहे. आपल्यापैकी कित्येकांनी त्यांचं पॅनकार्ड आधारला लिंक केलेलंही असेल, पण तरी अजून ज्यांनी ज्यांनी ते केलं नाहीये त्यांच्याकडे आता फक्त २ दिवसच आहेत.

 

aadhaar pan IM

पॅनकार्ड आधारशी कसे लिंक कराल?

  • www.incometax.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करा.
  • पॅन डिटेल आणि ओटीपीच्या सहाय्याने पासवर्ड जनरेट करा.
  • लिंक आधार या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचे डिटेल्स टाकून ते व्हेरिफाय करा.

इन्कम टॅक्सच्या नियमानुसार आता प्रत्येकाला पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणं अनिवार्य आहे, त्यामुळे कोणताही मनस्ताप नको असेल तर हे राहिलेलं काम २ दिवसात पूर्ण करा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?