Site icon InMarathi

हे आहेत जगातील सर्वात कंटाळवाणे जॉब्स!!! यातील एखादा तुमचा तर नाही ना?

manoj v im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या दोन वर्षात जगभरात बऱ्याच उलाढाली झाल्या, कोणाच्या ध्यानीमनी येणार नाही अशा घटना घडत होत्या, कोरोना नावाचे संकट साऱ्या जगावर आले, आणि पूर्ण जग ठप्प झाले होते, आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. आधीच दोन वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे मात्र आता पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे

कोरोनकाळात सर्वात जास्त नुकसान झाले ते नोकरदारवर्गाचे अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय करणाऱ्या मंडळींचे व्यवसाय ठप्प झाले, मुंबईत काम करणारे मजूर आपापल्या गावी कोणतेही वाहन नसताना पायी चालत निघाले होते. कोरोनाने जसे लोकांचे नुकसान केले तर काहींनी याकडे संधी म्हणून बघितले आणि पोटापाण्यासाठी काहीतरी किंवा आपला छंदाचे व्यवसायात रूपांतर केले.

 

आज जगात सर्वात मोठी चर्चा सुरु आहे ती युक्रेन रशिया युद्धाची, या युद्धाचे परिणाम साऱ्या जगावर होणार आहे निश्तिच, एकीकडे ज्या मंडळींचे जॉब सुरु आहेत तिथे मानसिक तणावाचे वातावरण दिसून येतेच, मग तो जॉब सरकारी असो किंवा प्रायव्हेट, सगळीकडेच  नोकरीत काही ना काही अडचणी आहेतच, यावरच एसीएक्स युनिव्हर्सिटीने एक सर्व्हे केला असून त्यात असे निष्कर्ष काढले आहे की जगभरात एकूण ५ जॉब हे कंटाळवाणे आहेत, ते नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. DATA ANALYSIS :

 

 

२. अकाउंट :

india MART

 

 

३. टॅक्स इन्शुरन्स 

 

 

४. सफाई 

 

५. बँकिंग क्षेत्र :

jain

वरील ५ जॉब हे कंटाळवाणे आहेत असे जर निष्कर्षात आढळून आले असले तरी ज्या लोकांचं रस आहे असे जॉब कोणते बरं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते जॉब आहेत आर्टस् शाखेतील वेगवेगळे जॉब्स, सायन्स, पत्रकारिता, स्वास्थ्यशी निगडित आणि शिक्षकी पेशा हे सर्वात जास्त उत्साहाने केलेले जॉब्स आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version