सिनेमावरुन निर्माण होणारा जातीयवाद किंवा टोकाच्या प्रतिक्रिया योग्य वाटतात का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सोशल मीडियावर गेले काही दिवस झुंड की पावनखिंड की कश्मीर फाईल्स? असा प्रश्न खूप ट्रेंड होताना दिसत आहे. यामुळे एकंदरच समाजातल्या जातीयवादावर पुन्हा उघडपणे भाष्य केले जाऊ लागले आहे.
सिनेमाच्या आड सोशल मीडियावर उघडपणे भांडणं होत आहेत. २ गट पडले आहेत, सिनेमातल्या विषयाला धरून या सगळ्या चर्चेला जातीय रंग देण्याचासुद्धा प्रयत्न सुरू आहे.
सर्वप्रथम झुंडमधल्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एका गाण्याने आणि त्यातल्या एका फ्रेमने या वादाला सुरुवात झाली, आता कश्मिर फाइल्समध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला काही लोकं जातीय रंग देत आहेत.
शिवाय हा सिनेमा अमुक पार्टीचा आणि तो सिनेमा तमुक पार्टीचा अशा बिनबुडाच्या पोस्ट टाकून या विषयाला राजकीय वळणसुद्धा दिलं जात आहे.
–
- “याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच!
- इमरान शेख यांचा “द काश्मीर फाईल्स” वरील डोळ्यात अंजन घालणारा रिव्ह्यु
–
झुंड असो, पावनखिंड असो की द काश्मीर फाइल्स, सिनेमावरून इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं आणि त्यावरून सोशल मीडियावर वाद घालणं तुम्हाला योग्य वाटतं का? शिवाय सिनेमाकडे कलाकृतिच्या नजरेतूनच पाहिलं गेलं पाहिजे का?
या सगळ्या प्रकारावर तुमचं मत कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका, आणि अशाच दर्जेदार लेखांसाठी आणि माहितीसाठी इनमराठीचं फेसबुक पेज फॉलो करा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.