Site icon InMarathi

या १३ गोष्टींमध्ये लपलेलं प्रेम फक्त ९० च्या दशकातील मुलांनाच समजेल

feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज एकविसाव्या शतकात आपण वापरतो ती टेक्नॉलॉजी बरीच पुढारलेली आहे, पण आधीच्या दशकात मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या. शाळांमध्ये शिकवण्याच्या पद्धतींपासून, मित्र मैत्रिणींसोबत टवाळक्या करण्यापर्यंत… आज आपण करत असलेल्या गोष्टी खूप वेगळ्या स्वरूपाच्या आहेत.

पूर्वी मोबाईल नसताना सुद्धा आपला दिवस आरामात जात असे, भेटण्यासाठी दहा वेळा संपर्क करण्याची सुद्धा गरज नव्हती, पण आज मात्र तंत्रज्ञानाच्या इतके अधीन आपण झालो आहोत, की मोबाईलशिवाय पानच हलत नाही.

असं म्हणतात की, काही वेळा जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने मेंदू फ्रेश होतो… अशाच काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे हे फोटोज…हे फोटोज बघून तुम्हांलाही तुमचं बालपण आठवेल…

१. छिपीचा खेळ.. शाळेतल्या मुली हमखास हा खेळ खेळत असत. लंगडी घालून उड्या मारतानाच्या या खेळात कोण जिंकेल याची उत्सुकता असे.

२. शाळा सुरू होण्याआधी वह्यापुस्तकांना कव्हर घालण्यासाठी एक वेगळा दिवस राखून ठेवला जाई

३. वहीचं शेवटचं पण म्हणजेच टाईमपास करण्याची दुसरी जागा

४. बाकी काही असो किंवा नसो, कर्कटक, कंपास साठी ही पेटी दरवर्षी नवीन हवी

 

५. वर्गातील तुमच्या श्रीमंत मित्राकडे ही कंपास असणारच

 

६. रेडिओ आणि ही कॅसेट … गाणी आणि लहान मुलांच्या गोष्टी तुम्ही ऐकायचात का

७. हजेरी आणि गैरहजेरीचा हिशोब ठेवणारं हे रजिस्टर..

 

८. पांढरे शूज..

हे शूज स्वच्छ करण्यासाठी जीवाचं रान व्हायचं

 

९. नाव- गाव- फळ आणि फुल.. स्मरणशक्तीचा खरा कस इकडे लागतो

 

१०. पाटी आणि ही पेन्सिल.. अनेकजण ही पेन्सिल खायचे

 

 

११. चमचा लिंबू पैशा पैशाला…

 

12. घोटीव कागद आणि कार्यानुभवाचा तास..

 

१३.राजा आणि आणि चोर पोलीस.. एक भन्नाट खेळ

काय मंडळी.. शाळेतले दिवस आठवले ना.. तुम्हाला अशा काही गोष्टी सुचल्या तर आम्हाला नक्की कळवा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version