Site icon InMarathi

आपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

नासाचं असं म्हणण आहे की आपली पृथ्वी एका विशाल डार्क matter ने घेरलेली आहे – ज्याचा आकार केसांसारखे तंतू मिळून तयार झालेला आहे.

 

 

आत्तापर्यंत जरी डार्क matter सरळ कोणीच बघितलेलं नसलं किंवा ते मोजलेलं नसलं, तरी शास्त्रज्ञांनी त्याबद्दल काही पुरावे मांडून हे सिद्ध केलं आहे की डार्क matter अस्तित्वात आहे. नासाच्या Jet Propulsion Laboratory चे Gary Prézeau म्हणतात की, matter पृथ्वीच्या वातावरणातून pass होऊ शकतं आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही.

 

 

शास्त्रज्ञ असं मानतात कि जर आपण कोणत्याही डार्क matter च्या मुळाशी पोहचू शकलो तर आपल्याला कितीतरी नवीन वैज्ञानिक (physics related) शोध लागतील ज्याचा उपयोग आपल्या आणि या विश्वाच्या निर्मिती बद्दल ठोस माहिती मिळवण्यासाठी होऊ शकतो आणि हे, अर्थातच, मानवासाठी एक खूप मोठा पाऊल ठरेल.

Image source: Nasa

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version