' बजेटबद्दल इंजिनिअर, डॉक्टर, एमबीएच्या प्रतिक्रिया : हसून हसून पुरेवाट! – InMarathi

बजेटबद्दल इंजिनिअर, डॉक्टर, एमबीएच्या प्रतिक्रिया : हसून हसून पुरेवाट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज अनेकांच्या नजरा टीव्हीसमोरून हलणार नाहीत, कारण आजचा दिवसच खूप महत्त्वाचा आहे. ‘बजेटचा दिवस’. बजेटमध्ये सरकारच्या भविष्यातल्या योजना, आर्थिक कारभार, सोयी-सुविधा, अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत विस्तृत मांडणी केली जाते!

२६ नोव्हेंबर १९४७ या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले बजेट सादर केले गेले, त्या वेळचे वित्तमंत्री होते आर. के. शणमुखम चेतटी, पहिल्यांदा हे बजेट फक्त इंग्रजी मध्ये प्रिंट होत असे, पण १९५५-५६ सालापासून ते हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये छापून यायला लागले! यावर्षी बजेट डिजिटल स्वरूपात आहे.

आधी संसदेत दोन बजेट सादर केली जायची, एक युनियन बजेट आणि दुसरे म्हणजे रेल्वे बजेट, पण २०१७ सालापासून रेल्वे बजेट हे युनियन बजेट बरोबरच सादर केले जाते.

बजेट प्रत्येक न्यूज चॅनेलवर लाईव्ह दाखवलं जातं. सगळ्यांच्या नजरा टीव्हीला खिळलेल्या असतात. आता प्रत्येकालाच बजेटमधलं सगळं काही कळत अशातला भाग नाही. आपापल्या फिल्डनुसार लोकं बजेटकडे बघत असतात. कॉमर्स, इंजिनिअर, डॉक्टर या प्रत्येकाचा बजेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, मनात येणारे विचार वेगळे असतात.

अशीच एक मजेशीर पोस्ट फेसबुकवर व्हायरल होतेय. वेगवेगळ्या फिल्डमधील लोकं बजेटकडे कसं बघतात, हे यातून मांडलं आहे. हे वाचलंत पुरेवाट होईल..

ही मूळ पोस्ट बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?