आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शब्दकोडी सोडवायला अनेकांना आवडतं. काही कोडी चटकन सुटतात मात्र काही कोडी सोडवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी लागते.
असंच एक भन्नाट कोडं खास तुमच्यासाठी घेऊन आलोय.
आपण उभी राहते
दुसऱ्यांना बसवून ठेवते
भल्याभल्यांमध्ये भांडण लावते
सांगा मी कोण?
यापुर्वी तुम्ही हे कोडं कधीतरी ऐकलं असेल, वाचलं असेल मात्र आता तुम्हाला त्याचं योग्य उत्तर सापडतंय का? ते बघा.
या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला मिळालं तर तुमच्या मित्रांनाही तुम्ही हे कोडं विचारू शकता.
आपली बुद्धीमत्ता तपासण्यासाठी या कोड्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होवू शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.