आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महाराष्ट्राला ज्वलंत इतिहास लाभला आहे. मुघलांच्या काळरात्री भेदून टाकण्यासाठी जणू एका तेजस्वी सुर्याचा जन्म झाला आणि त्यांनी अनेकांच्या साथीन हे स्वराज्य उभे केले.
अर्थात या सुर्याचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज! महाराजांच्या इतिहासातील अनेक प्रसंग, शौर्यकथा आपण वारंवार वाचतो, सांगतो तरिही प्रत्येकवेळी तो इतिहास नवा वाटतो.
सोळाव्या वर्षी घेतलेली स्वराज्याची थपथ असो, आग्र्याहून पेटाऱ्यातून सुटका किंवा गनिमी कावा… महाराजांचे शौर्य वाचले की अंगावर रोमांच उभे राहतात.
इतिहासातील असाच एक प्रसंग अजरामर आहे. या प्रसंगाचा उल्लेख केल्याशिवाय महाराजांचा इतिहास पूर्ण होणे शक्यच नाही!
तुम्हीही हा प्रसंग अनेकदा पुस्तकात वाचला असेल, सिनेमा-मालिकांमध्ये पाहिला असेल. तर आज खाली दिलेल्या चित्रातील प्रसंग नेमका कोणता आहे आणि हा प्रसंग कुठे घडला हे ओळखा.
तुमचे उत्तर कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.