लहानपणी ऐकलेल्या या कोड्याचे उत्तर तुम्हाला माहितीये? कमेंट करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखादं कोडं सोडवा म्हटले की प्रत्येकजण आपल्या मेंदुवर ताण देतो. इतरांपेक्षा झटपट आणि अचूक कोडे आपल्याला यायलाच हवं हा तुमच्यापैकी अनेकांचा अट्टहास असेल.
पार्टीत किंवा मित्रांच्या मैफलीत एखादा कोडं घालतो आणि नंतर चर्चेला उधाण येतं. कुणाची उत्तर फसतात, तर कुणाकडे त्या उत्तराचे अनेक पर्याय असतात. अर्थात कौतुक त्याचंंच होतं जो त्या कोड्याचं अचूक उत्तर शोधून सांगतो.
मग कुणी त्याची पाठ थोपटतं, तर कुणी त्याला ‘.
हुश्शार’ म्हणतं. तुमच्यापैकी अनेकांचं असं कौतुक झालं असेल, तर मग हे खाली दिलेलं कोडं सोडवून दाखवाच.
मेंदुला ताण द्या, डोकं लढवा, तुम्हाला या धमाल कोड्याचं उत्तर नक्की सापडेल.
लांब आहे पण साप नाही
बांधता येते पण दोरी नाही ओळखा मी कोण?
कदाचित हे कोडं तुम्ही लहानपणी ऐकलं असेल, पण त्याचं उत्तर आज आठवतंय का? मेंदुला ताण द्या. तुम्हाला नक्कीच उत्तर सापडेल.
तुम्हाला सापडलेले उत्तर कमेंटमध्ये नोंदवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.