' डोकं लढवा: भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचे उत्तर सांगा – InMarathi

डोकं लढवा: भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचे उत्तर सांगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बुद्धीला चालना देणारा प्रश्न कुणी विचारला की हातातील कामे टाकून आपण त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. अगदी कौन बनेगा करोडपती सारखे कार्यक्रम टिव्हीवर पाहतानाही त्यातील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सुचावीत यासाठी आपली धडपड सुरु असते.

पेपरमधील शब्दकोडे असो वा एखादा गणिती प्रश्न… प्रत्येकालाच कोड्याचं उत्तर शोधायला आवडतं.

तुम्हालाही अशाच प्रकारची कोडी सोडवायला आवडतं का? अशाप्रकारची कोडी सोडवताना तुमच्याही बुद्धीचा कस लागतो का?

 

puzzle inmarathi

 

मग खास तुमच्यासाठी हे नवं कोडं घेऊन आलोय.

या कोड्याचं योग्य उत्तर शोधता आले तर समजा की तुमचं गणित पक्कं आहे.

 

puzzle 1 im

 

जरा मेंदुला ताण द्या, विचार करा. तुम्हाला या कोड्याचे उत्तर नक्की सापडेल.

तुम्हाला सापडलेलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?