आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काल नगरपंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा विजयाचे रंग उधळले गेले.
भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीच्या पक्षांनी या निवडणूकांमध्ये जोर लावला होता आणि त्याचा निकालही दिसून आला.
मात्र आता लक्ष लागले आहे ते येत्या विधानसभा निवडणूकांकडे! अद्याप या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाला नसल्या तरी प्रत्येक पक्षाने यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीच्या हाती सत्तेची दोरी असल्याने गोव्याती निवडणूकांमध्येही हीच युती पहायला मिळणार का? असा प्रश्न विचारला जात असतानाच कॉंग्रेसने या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे गोवा निवडणूकीत राष्ट्रवादीसह शिवसेना युती पहायला मिळणार आहे.
या सगळ्या वादांचा फायदा भाजपला होणार का? येत्या निवडणूकांमध्ये ‘भाजपा’ आपला करिश्मा दाखवू शकणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या बाजुने असेल का? येत्या निवडणूकांनंतर पुन्हा भाजपा विजयोत्सव साजरा करू शकेल का? याबाबत तुमचं मत नोंदवायला विसरू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.