Site icon InMarathi

भल्याभल्यांना ओळखू न येणारे लोगो तुम्हाला माहीत आहेत का? कमेंट करा

logo 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या कंपनीचे नाव जितके महत्वाचे असते तितकाच त्याचा लोग महत्वाचा ठरतो. अनेकदा नावाचा विसर पडला तरी लोगो पाहून आपण झटक्यात त्या कंपनीचे नाव ओळखतो.

प्रत्येक कंपनी हा आपला लोगो बनविताना खूप मेहनत घेते. अर्थपूर्ण, कलात्मक, तरिही सोपा असा लोगो बनवण्यासाठी नामवंत जाहीरात कंपन्यांची मदत घेतली जाते. या कंपन्यांमधील ग्राफिक डिझायनर, क्रिएटीव्ह टिम असे अनेक तज्ञ झटत असतात.

 

 

अनेकांच्या एकत्रित मेहनतीतून एखादा देखणा लोगो निर्माण होतो.

आपणही अनेक लोगो पाहतो, पटकन ओळखतो, पण अनेकदा काही लोगो ओळखताना आपली तारेवरची कसरत होते.

असेच काही लोगो तुम्हाला ओळखता येतात का? तपासून बघा. 

तुम्ही ओळखलेले लोगो बरोबर आहेत का? असा प्रश्न पडला असेल तर खाली दिलेली उत्तरे तपासून घ्या.

१.

 

हा लोगो प्रसिद्ध कंपनी ‘वोक्सवॅगन’ कंपनीचा आहे. या नामवंत कंपनीतर्फे तयार केल्या जाणाऱ्या गाड्यांना चांगलीच मागणी आहे.

२.

 

 

‘क्वॉलिटीवॉल्स’ या प्रसिद्ध कंपनीचा हा लोगो आहे. आईस्क्रीम लव्हर्सना हा लोगो नक्कीच ठाऊक असेल.

३.

 

‘मॅगी’ या प्रसिद्ध ब्रॅन्डचा हा लोगो ठाऊक नसणारी व्यक्ती दुर्मिळच!

तीन पैकी किती लोगो तुम्ही अचूक ओळखलेत? कोणते? कमेंट करा. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version