डोकं लढवा: भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचं उत्तर काय? कमेंट करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखाद्याची आपल्याला कोडं घातलं की आपला मेंदु वाऱ्याच्या वेगात धावू लागतो. कोड्याचं उत्तर झटपट आणि अचूक शोधून काढणाराच खरा हुश्शार असं म्हणत पैजाही लावल्या जातात.
असंच एक धमाल कोडं खास तुमच्यासाठी घेऊन आलोय.
जरा मेंदुला ताण द्या, थोडा विचार करा. बघा, उत्तर नक्की सापडेल.
सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
वेलांटीही नाही नावात
सांगा त्याचे नाव?
सुचतंय का काही? जरा विचार करा….
तुम्हाला सापडेललं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि उत्तर तपासा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.