Site icon InMarathi

उत्कृष्ट “फोटोजमागची” आपल्याला वेड्यात काढणारी ‘बनवाबनवी’!

photo inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही हे तर ऐकलंच असेल की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. त्याचप्रकारे प्रत्येक सुंदर फोटोमागे एका अवली फोटोग्राफरचा आणि फोटोशॉपचा हात असतो.

असे फोटोग्राफर आपले डोके वापरून कोणत्याही ठिकाणी उभे राहून तुमचे अतिशय सुंदर फोटोज सहज काढू शकतात.

ते पाण्याचा एका बादलीपासून धबधबा निर्माण करू शकतात, एका दगडापासून डोंगर निर्माण करू शकतात आणि तुम्ही विचारही करू शकत नाही अश्या प्रकारच्या ट्रिक्स वापरून दाखवू शकतात.

आज आम्ही तुम्हाला याच अवली फोटोग्राफर्सच्या जगातील बेस्ट फोटोज मागची रीअॅलिटी दाखवणार आहोत.

याला म्हणतात भन्नाट डोकं!

 

 

आहे की नाही कमाल आयडिया!

फोटोग्राफरचे जाऊन चरण धरावेसे वाटतात.

अर्थात वरकरणी ही कल्पना मनोरंजक वाटत असली, तरी त्याचं टायमिंग साधून फोटो काढणं हे कौशल्य सरावाशिवाय जमणार नाही.

त्यामुळे केवळ थट्टा करण्यापेक्षा फोटोग्राफरसह त्याच्या टीमचं कौतुकही आवश्यक आहे.

लव ट्रँगल फोटोग्राफी

लव ट्रॅंगल ही प्रेमाची संकल्पना माहित नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.

कथांपासून ते चित्रपटांपर्यंत हा विषय रंगवला जातो, याच विषयाला अनुसरून फोटो काढण्याचा मोह तरुणीला आवरला नाही.

वरकरण दोन तरुणांचे हात धरून उभी असलेली तरुणी ही सामान्य संकल्पना वाटली, तरी नेमका हा फोटो काढला कसा एकदा बघाच.

 

 

जगातील सगळ्यात छोटी पार्किंग

 

 

कधी कधी जुगाडमधून असं सौंदर्य निर्माण होतं!

 

 

आपण काय विचार केला होता आणि हे काय निघालं

 

 

धुराचा परफेक्ट वापर करणारा हा फोटोग्राफर पाहिलात का?

 

ही अशीही जलपरी

पाहताक्षणीच मोहून घेणारी ही परी वाटत असली, तरी नेमकी ही परी आली कुठून हा प्रश्न पडला असेल, तर पुढचा फोटो नक्की पहा.

 

वॉट अॅन आयडिया सर जी!

 

 

बस्स, याच्याकडून धडे घ्यावेच लागतील

 

 

या फोटोग्राफरला मानाचा सलाम

 

 

ही जरी बनवाबनवी असली तरी त्या मागे त्यांची मेहनत आणि क्रिएटिव्हीटी देखील आहे म्हटलं, त्यामुळेच हे अवली फोटोग्राफर्स या बनवाबनवीसाठी टीका नाही तर कौतुक मिळवतात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version