आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
तंत्रज्ञान “पुढे” जातंय. त्यायोगाने मानवाची झेप पण वाढत आहे. पण मानवाची कुवत नेमकी किती आहे हे ज्या छोट्या छोट्या developments वरून कळतं, तसंच काहीसं घडलंय.
NASA ने त्यांच्या astronauts साठी, दूर अवकाशात, एका मोठ्या उशीच्या किंवा फुग्याच्या आकाराचं घर बनवलंय.
अंतराळात गेल्यानंतर astronauts ला राहण्यासाठी बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. हा problem फुग्याच्या आकाराचं घर बनवून NASA ने solve केलाय.
Bigelow Expandable Activity Module (BEAM ) हे नाव असलेल्या ह्या prototype ची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहेत.
वजन : ३००० पौंड / १३६०.७७७ kg
रुंदी : १०.५ फूट
लांबी : १२ फूट
हे module जेव्हा अंतराळात पाठवलं जाईल तेव्हा तिथे ते फुगवून मग त्याचं घरात रुपांतर होणार आहे. त्यामुळे rocket मधील जागा वाचेल असं NASA चा म्हणणं आहे. फुगावाल्यानंतर module ची size जवळपास १६ cubic meters म्हणजेच जवळपास एका छोट्याश्या bedroom एवढी असेल.
८ एप्रिल ला International Space Station ला जाणाऱ्या, आवश्यक गोष्टींच्या नियमित पुरवठ्याबरोबर BEAM सुमारे २ वर्षाच्या testing साठी जाणार आहे. तिकडे त्याची चाचणी पूर्ण झाल्यावरच पुढील कार्यासाठी ह्याचा वापर सुनिश्चित केला जाईल.
BEAM बद्दल आणखी माहिती देणारा छोटासा व्हिडीयो :
Article & Image Source : CNBC; NASA
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi