' पॉर्न इंडस्ट्रीबद्दल, ह्या १२ सत्य गोष्टींची, तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल! – InMarathi

पॉर्न इंडस्ट्रीबद्दल, ह्या १२ सत्य गोष्टींची, तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पॉर्न इंडस्ट्री जगातील सर्वात पटापट वाढणारा व्यवसाय आहे. काही देशांमध्ये हा व्यवसाय कायदेशीर आहे तर काही देशात बेकायदेशीर. आज आम्ही तुम्हाला पॉर्न इंडस्ट्रीविषयी अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील.

 

porn-nidustry-facts-marathipizza01
bandt.com.au

१. बहुतांश पॉर्न स्टार्स असतात पदवीधर

या इंडस्ट्रीचा सर्वात महत्वाचा भाग पॉर्न स्टार असतात, पण असे नाही की हे सर्वजण नाइलाजाने या इंडस्ट्रीमध्ये आलेले असतात. पाहायला गेलं तर जास्त लोक हे पदवीधर असतात किंवा त्यापेक्षा ही जास्त शिकलेले असतात.

 

convocation-inmarathi
uwaterloo.ca

तुमचा विश्वास बसणार नाही पण, पॉर्न स्टार जोएना इंग्रजी भाषेतील नावाजलेली साहित्यिक आहे आणि ए.जे बेलीने दोन दोन विषयात मास्टर केलेले आहे.

२. पॉर्न स्टार उघड जीवन जगतात

 

free-life-inmarathi
kitkateventz.com

पॉर्न स्टार दैनंदिन कामासाठी जेव्हा आपल्या घरातून बाहेर निघतात तेव्हा त्यांना अनेक माणसे ओळखतात, कधी लोक त्यांच्याशी चांगले वागतात तर काही लोक त्यांच्याशी अतिशय वाईट वागतात.

३. त्यांचे कपडेही खूप महाग असतात.

 

clothes-inmarathi
youtube.com

पॉर्न स्टार्सनी विडीओ मध्ये वापरलेले कपडे खूप महाग असतात,काही स्टार्स तर हे कपडे नंतर ऑनलाईन विकतात सुद्धा.

४. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणे वाटते तितके सोपे नसते.

पॉर्न इंडस्ट्रीचा भाग बनणे एवढे सोपे नाही,या इंडस्ट्रीचा भाग बनण्यासाठी लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेपर वर्क करावे लागते.

 

porn-nidustry-facts-marathipizza02
inquisitr.com

 

५. या इंडस्ट्रीच्या बहुतांश मालक या स्त्रिया असतात.

 

pornstars-inmarathi
abc.com

ऑस्ट्रेलिया मध्ये जास्तकरून पॉर्न इंडस्ट्री स्त्रिया चालवतात, हे ऐकून थोडेसे वेगळे वाटते पण हे सत्य आहे.

६. या इंडस्ट्रीमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त पगार असतो.

 

money-porn-inmarathi
peniking.com

या इंडस्ट्रीमध्ये स्त्रियांचे महत्व जास्त असल्याकारणाने येथे पुरुषांपेक्षा जास्त पगार असतो.

७. पॉर्न स्टार्स आपल्या कामाला कंटाळतात.

 

boredom-inmarathi
youtube.com

पॉर्न स्टार्स आपल्या कामाला कंटाळतात, म्हणून ते मन रूळवण्यासाठी इतर दुसरीही कामे करतात. म्हणजेच पॉर्न स्टार्स ह्या इंडस्ट्रीत आणि दुसरीकडे  देखील काम करतात.

८. पॉर्न विडीओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो.

जर एखादी पॉर्न विडीओ ३० सेकंदाची असेल तर, त्या विडीयोचे शुटींग कमीत कमी २० रीटेक घेतल्यानंतरच पूर्ण होते.

 

porn-industry-facts-marathipizza03
usatoday30.usatoday.com

 

९. पॉर्न स्टार्स नाही बघत स्वतःच्या विडीओज

 

porn-inmarathi
punjabkesari.in

पॉर्न स्टार्स जास्तकरून स्वत:ने काम केलेल्या विडीओ बघायला पसंती देत नाहीत. शूट झाल्यानंतर एडिटिंगच्याच वेळी थोड्याफार प्रमाणात ते विडीओवर लक्ष देतात.

१०. लोकांना सांगून सुद्धा लोक या कामावर विश्वास ठेवत नाहीत.

 

sex-taboo-inmarathi
rainierviewadvisors.com

एका पॉर्न स्टारने आपला अनुभव एका वेबसाईटला शेअर करताना सांगितले की,

मी लोकांना सांगितले की मी एक पॉर्न स्टार आहे तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे मला त्यांना खोटे सांगावे लागले की मी एक शिक्षक आहे.

११. कंडोम पासून स्वत:ला वाचवू पाहते पॉर्न इंडस्ट्री

खूप कंपन्यांना वाटते की त्यांच्या कलाकारांनी शूटींगच्या वेळी कंडोम घालू नये. एवढेच नाहीतर –

जर महिला कलाकाराने कंपनीकडे तिच्याबरोबर असलेल्या कलाकाराने कंडोमचा वापर करावा यासठी मागणी केल्यास, तिचे मार्केट खाली उतरते.

 

girl-condom-inmarathi
media-exp2.licdn.com

अशा महिलांना दुर्लक्षित केले जाते. पॉर्न इंडस्ट्री मानते की ही इंडस्ट्री पूर्णपणे वासनेच्या विचारांवर चालते आणि कंडोम त्या विचारांना पूर्णपणे संपवतो.

१२. कोणाबरोबर सेक्स करायचे आहे ते माहिती नसते

पॉर्न चित्रपटात काम करणारे कलाकार जास्तकरून एकमेकांना ओळखत नसतात. ते शूटिंगच्या फक्त एक तास आधी भेटतात.

बहुतेक वेळा पॉर्न चित्रपटात काम करणारे मुले आणि मुले लग्न झालेले असतात. पण ही गोष्ट ते कधीही उघड करत नाहीत.

 

porn-industry-facts-marathipizza04
huffingtonpost.com

पॉर्न बद्दल अश्याच आणखी काही रँडम फॅक्टस अश्या –

नॉर्थ कोरिया आणि इराणमध्ये पॉर्न बघताना किवा चित्रित करताना आढळल्यास मरणाची शिक्षा दिली जाते.

पॉर्न साईट्स इतर साधारण साईट्स पेक्षा अधिक सुरक्षित असतात असे साइबर विभागाचे म्हणणे आहे.

इंटरनेटवरून एकूण डाऊनलोडच्या ३५ टक्के पॉर्न डाऊनलोड केले जाते.

जगामध्ये दरोरोज तीन कोटी लोक पॉर्न बघत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?