Site icon InMarathi

या ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

ICC Champions Trophy चा रणसंग्राम सुरु झालाय आणि पुन्हा एखादा अवघ्या क्रिकेट रसिकांची जणू दिवाळी सुरु झालीये. WORLDCUP  नंतरची सर्वात मोठी स्पर्धा कोणती असेल तर ती ICC Champions Trophy!

गेल्या वर्षी अतिशय दिमाखदारपणे टीम इंडियाने ICC Champions Trophy जिंकून भारतीय क्रिकेटरसिकांना अनोखे गिफ्ट दिले होते. यंदा देखील प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाचेच नाव पुढे येत आहे. मिनी वर्ल्ड कप म्हणून प्रसिद्ध असलेली ही टूर्नामेंट आजवर ७ वेळा खेळवण्यात आली आहे आणि ७ पैकी २ वेळा टीम इंडियाने यावर आपले नाव कोरले आहे.

चला तर पाहूया की उर्वरित ५ ICC Champions Trophyies कोणत्या संघांनी पटकावल्या आहेत.

 

वर्ष १९९८, यजमान- बांग्लादेश

विजेता- दक्षिण आफ्रिका

icc-static-files.s3.amazonaws.com

 

वर्ष २०००, यजमान- केनिया

विजेता- न्युझीलँड

cricketcountry.com

 

वर्ष २००२, यजमान- श्रीलंका

विजेता- भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या

icc-cricket.com

 

वर्ष २००४, यजमान- इंग्लंड

विजेता- वेस्ट इंडीज

icc-cricket.com

 

वर्ष २००६, यजमान- भारत

विजेता- ओस्ट्रेलिया

icc-cricket.com

 

वर्ष २००९, यजमान- दक्षिण आफ्रिका

विजेता- ओस्ट्रेलिया

icc-cricket.com

 

वर्ष २०१३, यजमान- इंग्लंड

विजेता- भारत

firstpost.in

हे आहेत ICC Champions Trophy चे ७ विजेते! यंदा देखील स्पर्धेत अगदी चुरस दिसून येत आहे, तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुमच्या मते यंदाची ICC Champions Trophy कोण मारणार???

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version